Back
जळगांव में महाराष्ट्र 2025 प्रदर्शन: छात्रों के प्रकल्प और डायनासोर अंडे की प्रस्तुति
WJWalmik Joshi
Nov 05, 2025 10:47:58
Jalgaon, Maharashtra
जळगाव जळगावातील शिवतीर्थ - जी एस ग्राउंडव प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव लोकसभेच्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांच्या माध्यमातीन दिल्ली येथील फ्रेंड्ज़ एक्सिबिशन एंड प्रमोशनच्या वतीने आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांसह शाळकरी विद्यार्थ्यांच्या वतीने विकासावर आधारित प्रकल्पांचे सादरीकरण केले जात आहे. या प्रदर्शनात जीओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या स्टॉलवर ठेवण्यात आलेले एक लाख वर्षापूर्वीचे डायनासोरचे अंडे पाहुन जळगावकर चांगलेच भारावले आहेत. या प्रदर्शनात वरणगावच्या ऑर्डिन्स फॅक्टरीच्या स्टॉल वर युद्धात वारण्यात येणाऱ्या बॉम्ब आणि बुलेटच्या प्रतिकृति मांडण्यात आल्या आहेत. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेली सौर ऊर्जा वर चालणारी सायकल यासह सहभागी झालेली ही विविध प्रकल्प मॉडयूल लक्ष वेधून घेत आहे. जळगाव जिल्हा भरातील खाजगी शाळा तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देत आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांची मोठी गर्दी होत असून प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास साडेपाच हजाराहूंन अधिक लोकांनी भेट घेऊन माहिती घेतली. या प्रदर्शनाचा आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी आढावा घेतला असून खासदार स्मिता वाघ यांच्याशी बातचीत केली आहे..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DRDivya Rani
FollowNov 05, 2025 13:23:140
Report
SKSundram Kumar
FollowNov 05, 2025 13:23:020
Report
JPJAY PRAKASH KUMAR
FollowNov 05, 2025 13:22:380
Report
MTMadesh Tiwari
FollowNov 05, 2025 13:22:260
Report
MKMUKESH KUMAR
FollowNov 05, 2025 13:22:110
Report
SPSanjay Prakash
FollowNov 05, 2025 13:21:360
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowNov 05, 2025 13:21:200
Report
BBBhupendra Bishnoi
FollowNov 05, 2025 13:21:080
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 05, 2025 13:20:540
Report
0
Report
SPSanjay Prakash
FollowNov 05, 2025 13:20:370
Report
KNKuldeep Nageshwar Pawar
FollowNov 05, 2025 13:18:300
Report
AKAshok Kumar sharma
FollowNov 05, 2025 13:18:220
Report
RSRajendra sharma
FollowNov 05, 2025 13:18:080
Report
0
Report