Back
जळगाव जामनेर नगरपरिषद चुनाव: भाजपा बिनविरोध मेयर व 9 पार्षद विजयी, बाकी सीटों पर आज मतगणना
WJWalmik Joshi
Dec 21, 2025 05:20:19
Jalgaon, Maharashtra
जळगाव जामनेर
जळगाव जिल्ह्यात १८ नगरपालिका आज मतमोजणी..
जिल्ह्यात एकूण 27 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत..
जामनेर येथील नगर परिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत...
जामनेरमध्ये शिल्लक असलेल्या 17 जागांसाठी आज मतमोजणी पार पडणार आहे..
जिल्ह्यात मतमोजणीच्या एकूण 116 फेऱ्या पार पडणार असून या प्रक्रियेसाठी एकूण 160 कर्मचारी अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे....
जिल्ह्यात एकूण 65.28 टक्के एवढे मतदान झाले असून 8 लाख 81 हजार 508 मतदारांपैकी 5 लाख 78 हजार 79 एवढ्या जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे
जिल्ह्यात एकूण 1 हजार 590 एवढे टपाली मतपत्रिकाची संख्या असून त्यापासूनच मत मोजणीला सुरुवात होणार आहे...
यात महत्त्वाची लढत
मुक्ताईनगर केंद्रीय मंत्री रक्षक खडसे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची लढत
पाचोरा भाजपाचे माजी आमदार दिलीप वाघ विरुद्ध शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे लढत
थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार असून मतमोजणीसाठीच्या टेबलवर कर्मचारी सज्ज झाले आहेत...
जामनेर येथून मतमोजणीचा आढावा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी....
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PKPradeep Kumar
FollowDec 21, 2025 06:53:210
Report
HSHITESH SHARMA
FollowDec 21, 2025 06:51:360
Report
SKSHIV KUMAR
FollowDec 21, 2025 06:50:400
Report
ASASHISH SRIVASTAVA SUL
FollowDec 21, 2025 06:50:100
Report
RSRavi sharma
FollowDec 21, 2025 06:49:360
Report
0
Report
PSPradeep Soni
FollowDec 21, 2025 06:48:540
Report
0
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowDec 21, 2025 06:46:090
Report
DSDevendra Singh
FollowDec 21, 2025 06:45:530
Report
MGMartand Gupta
FollowDec 21, 2025 06:44:350
Report
WMWaqar Manzoor
FollowDec 21, 2025 06:35:220
Report
STSrikanta Thakur
FollowDec 21, 2025 06:34:370
Report
STSharad Tak
FollowDec 21, 2025 06:34:190
Report
NCNITIN CHAWRE
FollowDec 21, 2025 06:33:530
Report