Back
जलगांव में महिला-बाल कल्याण विभाग के कर्मियों का उग्र आंदोलन; वेतन और भर्ती मांगें
WJWalmik Joshi
Feb 05, 2026 06:34:40
Jalgaon, Maharashtra
जळगाव\nजळगावात महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक.\nपदोन्नतीची प्रक्रिया, पुरेसे हे मनुष्यबळ ,सर्व समावेशक आकृतीबंध यासह विविध मागण्यासाठी 2 फेब्रुवारीपासून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये 8 हजार अधिकारी, कर्मचारी अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरू.\nशासनाच्या शासकीय कामकाजाच्या व्हाट्सअप ग्रुप मधून अधिकारी कर्मचारी लेफ्ट, आजपासून व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सुद्धा सहभागी होणार नसल्याचा पावित्रा.\nएकीकडे केवायसी करूनही हक्काचे पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये संतापाची लाट असून महिलांमधून रोष व्यक्त केला जात आहे..\nआता अंगणवाडी सेविकांनी आणि महिला-बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने लाडक्या बहीण योजनेचे कामकाज ठप्प.\nजिल्ह्यातील १ लाख ८ हजार महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण ; पडताळणीचे काम ठप्प झाले असून, पात्र असूनही हजारो महिला लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.\nमागण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास ९ व १० फेब्रुवारी रोजी पूर्णतः कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
लखनऊ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने चाइनीज़ मंझे से हो रही दुर्घटनाओं का लिया संज्ञान CM योगी हुए सख़
0
Report
0
Report
SSSHARVAN SHARMA
FollowFeb 05, 2026 07:51:090
Report
RARAM ANUJ
FollowFeb 05, 2026 07:50:490
Report
PKPravesh Kumar
FollowFeb 05, 2026 07:50:36Ayodhya, Uttar Pradesh:सीताराम दास महंत अयोध्या
विष्णुदास सन्त अयोध्या
0
Report
AKAshwani Kumar
FollowFeb 05, 2026 07:50:100
Report
NMNitesh Mishra
FollowFeb 05, 2026 07:49:470
Report
SKSantosh Kumar
FollowFeb 05, 2026 07:49:050
Report
VTVinit Tyagi
FollowFeb 05, 2026 07:48:490
Report
SKSATISH KUMAR
FollowFeb 05, 2026 07:48:320
Report
HDHARSH DWIVEDI
FollowFeb 05, 2026 07:48:170
Report
RSRavi sharma
FollowFeb 05, 2026 07:47:570
Report
RVRaunak Vyas
FollowFeb 05, 2026 07:47:500
Report
ADArvind Dubey
FollowFeb 05, 2026 07:47:130
Report
YNYogesh Nagarkoti
FollowFeb 05, 2026 07:47:030
Report