Back
जळगाव Erandol में भारी बारिश: मोसंबी बाग डूब, किसान बेहाल
WJWalmik Joshi
Sept 29, 2025 12:32:35
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB, Wkt
FEED ON 2C
SLUG- 2909ZTJALG_ERANDOL_MOSAMBI_NUKKSAN
Assigned by -
Date- 29 -09-25
File _VDO 4 Photo
Byte -1
जळगाव,एरंडोल ब्रेक..
गेले काही दिवसांपासून होत असलेल्या ढगफुटी,अतिवृष्टीचा जळगावच्या एरंडोल तालुक्यात अनेक गावांमधील पिकांना मोठा फटका बसलाय...
एरंडोल तालुक्यातील अंतुरली शिवारात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची मोसंबीची बाग , जमीनदोस्त होऊन मातीमोल झाल्याने मोठे नुकसान झाले आहे
मोसंबी बागेचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याचे तब्बल 12लाखो रुपयाचा रुपयांचे नुकसान झाले आहे
नुकसानीबाबत कळून सुद्धा दिवस रात्र उलटूनही शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे अथवा पाहणीसाठी अद्यापही महसूल तसेच कुठल्याही विभागाचे अधिकारी पोहचलेले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं
मोसंबीचा तोडणीला आलेला मालाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
एकीकडे सरकार मध्य प्रगतीशील शेतकरी करा विविध प्रकारचे शेतीमध्ये प्रयोग करा कापूस सोडून फळबागा लावली मात्र तेही देखील नुकसानग्रस्त झालं काय करावा शेतकऱ्यांनी
सरसकट पंचनामे करावे, तरी पन्नास ते एक लाख रुपयांपर्यंत मदत करावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
मात्र सातत्याने होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या अश्रू देखील सुखवलेले पाहायला मिळतात.. या शेतकऱ्यांपर्यंत आध्यातही प्रशासन पोहोचल्याने मात्र झी 24 तास ची टीम बांधल्यावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा व दुःख जाणून घेतलेले आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी..
बाईट _नुकसानग्रस्त शेतकरी
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
RSRAKESH SINGH
FollowSept 29, 2025 14:20:160
Report
BKBRAJESH KUMAR
FollowSept 29, 2025 14:20:010
Report
KCKumar Chandan
FollowSept 29, 2025 14:19:51Ranchi, Jharkhand:रांची
Slug
ZBJ_RNC_CHANDAN_WT_R
हरमू इलाके में भव्य और आकर्षक पूजा पंडाल में श्रद्धालुओं का तांता लगा हुआ है। इसकी भव्यता सबको लुभा रहा है।
4
Report
DKDeepesh Kumar
FollowSept 29, 2025 14:19:430
Report
DKDeepesh Kumar
FollowSept 29, 2025 14:19:360
Report
NSNivedita Shukla
FollowSept 29, 2025 14:19:220
Report
TSTHANESHWAR SAHU
FollowSept 29, 2025 14:18:430
Report
AKAshok Kumar1
FollowSept 29, 2025 14:18:250
Report
JSJAMNJAY SINHA
FollowSept 29, 2025 14:18:140
Report
HGHarish Gupta
FollowSept 29, 2025 14:17:570
Report
SSsubhash saheb
FollowSept 29, 2025 14:17:450
Report
KSKumar Shashivardhan
FollowSept 29, 2025 14:17:320
Report
NTNeeraj Tripathi
FollowSept 29, 2025 14:17:150
Report
RSRAJEEV SHARMA
FollowSept 29, 2025 14:16:590
Report