Back
गुलाबराव पाटील वर्षपूर्ती पर सरकार की प्रगति पर प्रकाश डालते हैं
WJWalmik Joshi
Dec 05, 2025 11:46:23
Jalgaon, Maharashtra
गुलाबराव पाटील ऑन वर्षपूर्ती सरकारने जी मागच्या काळात विकास काम सुरू केली आहे बऱ्यापैकी सुरू आहेत आणि नवीन प्रकल्प हे सुद्धा दिसत आहेत सिंचनाचे पाण्याचे रस्त्यांचे कामे तसेच उद्योग व्यवसाय प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे सरकारने जी आश्वासन दिली होती ती वर्ष पूर्ती मध्ये बरेच आश्वासन सरकारने पूर्ण केले आहेत गुलाबराव पाटील ऑन वर्षपूर्ती ( स्वतःच्या खात्याला व सरकारला 10 पैकी दिलेले गुण) मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे खाते असून वर्षभरात केलेल्या कामाबाबत गुलाबराव पाटलांनी 10 पैकी आपल्या खात्याला 7 गुण दिले आहेत, काही ठिकाणी निधीच्या अडचणी आल्याने कामे रखडली होती मात्र मुख्यमंत्र्यांनी राज्याचा निधी उपलब्ध करून दिल्याने माझ्या अडचणी सुटल्या मात्र एकाच वेळी निधी मिळाला असता तर 10 पैकी 10 गुण मिळाले असते. तसेच वर्षभराच्या सरकारच्या कामाला गुलाबराव पाटलांनी 10 पैकी 8 गुण दिले असून वर्षभरात सरकारची कामगिरी ही चांगली असल्याचे म्हटले आहे गुलाबराव पाटील ऑन ईव्हीएम स्ट्रॉंग खाजगी सुरक्षा रक्षक पाचोरा चे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर स्वतःचे सुरक्षारक्षक लावण्याचा निर्णय घेतला आहे मात्र प्रत्येक स्ट्रॉंग रूम बाहेर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा हा वेगवेगळा निर्णय असल्याचे गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे. गुलाबराव पाटील ऑन एकनाथ खडसे चंद्रकांत पाटील संघर्ष फक्त मतदान केंद्रावर जाण्याचा विषय हा मुक्ताईनगर मध्ये होता. कोणताही आमदार मतदान केंद्राची रेषा ओलांडू शकत नाही. कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून चंद्रकांत पाटलांवर खडसेंकडून आरोप केला आणि त्यामुळे कार्यकर्ते भडकले असल्याचे मनात गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगर मध्ये झालेल्या भाजप शिवसेना राड्यावर भाष्य केले आहे. निवडणुका या दोन दिवसाच्या आहेत त्याच्यामध्ये एवढे वाद होणे उचित नसल्याचा सल्लाही गुलाबराव पाटलांनी चंद्रकांत पाटील व खडसेंना दिला आहे. गुलाबराव पाटील ऑन रवींद्र चव्हाण निलेश राणे व रवींद्र चव्हाण यांच्या संघर्ष सुरू असून आज रवींद्र चव्हाण पत्रकार परिषद घेऊन मोठी माहिती सांगणार आहेत. मात्र रवींद्र चव्हाण नेमकी कोणती माहिती देणार हा त्यांचा विषय असल्याचे गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASAshutosh Sharma1
FollowDec 05, 2025 12:24:400
Report
AJAvinash Jagnawat
FollowDec 05, 2025 12:24:220
Report
DTDinesh Tiwari
FollowDec 05, 2025 12:23:570
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowDec 05, 2025 12:23:460
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowDec 05, 2025 12:23:340
Report
0
Report
DKDebojyoti Kahali
FollowDec 05, 2025 12:23:080
Report
AMAsheesh Maheshwari
FollowDec 05, 2025 12:22:530
Report
SKSUSHIL KUMAR BAXLA
FollowDec 05, 2025 12:22:410
Report
NJNEENA JAIN
FollowDec 05, 2025 12:22:090
Report
ASABDUL SATTAR
FollowDec 05, 2025 12:21:500
Report
GSGAUTAM SARKAR
FollowDec 05, 2025 12:21:320
Report
DVDinesh Vishwakarma
FollowDec 05, 2025 12:21:190
Report
MKMohammed Khan
FollowDec 05, 2025 12:21:020
Report