Back
जळगाव सराफ बाजार में सोना-चांदी के दाम रिकॉर्ड, सोना 1.24 लाख, चांदी 1.54 लाख
WJWalmik Joshi
Oct 07, 2025 10:46:01
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
सर्वसामान्यांना लोकांना सोनं घेणं अवकाच्या बाहेर
जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ; सोन्याचे दर सव्वा लाखांच्या उंबरठ्यावर
सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 500 रुपयांनी वाढ झाली आहे
सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 24 हजार 100 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहे
गेल्या 48 तासात सोन्याच्या दरात अडीच हजार रूपयांनी तर आणि चांदीच्या दरात तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे
जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर सव्वा लाख रूपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले असून तर चांदि्याच्या दराने 1 लाख 54 हजारांचा टप्पा पार केला आहे
*इतिहासात पहिल्यांदाच सोने आणि चांदीचे दर हे एक सारख्याच पद्धतीने सलग वाढत असल्याचा देखील चित्र जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळत आहे
सोन्याच्या दारात आणखी मोठी वाढ होईल असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
सोन्याने चांदीच्या वाढलेल्या दरामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोना खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे
फ्रान्सच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी, याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यात वाढलेली गुंतवणूक ही सोन्याने चांदीच्या दरवाढी मागचे प्रमुख कारण असल्याचा सराफ व्यावसायिक यांचे म्हणणं आहे
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
WMWaqar Manzoor
FollowOct 07, 2025 12:52:520
Report
HUHITESH UPADHYAY
FollowOct 07, 2025 12:52:330
Report
PSPradeep Soni
FollowOct 07, 2025 12:52:230
Report
ASArvind Singh
FollowOct 07, 2025 12:52:110
Report
PKPravesh Kumar
FollowOct 07, 2025 12:51:570
Report
GJGaurav Joshi
FollowOct 07, 2025 12:51:430
Report
ASARUN SINGH
FollowOct 07, 2025 12:50:370
Report
Jhansi Rly. Settl, Uttar Pradesh:भगवान महर्षि वाल्मीकि जी के जन्मोत्सव के शुभ अवसर पर झांसी परिसर महर्षि वाल्मीकि मंदिर में पूजा-अर्चना कर विशाल शोभायात्रा का आयोजन किया गया जिसमें आए हुए सभी कार्यकर्ता उपस्थित रहे और बेड की धुन में भगवान वाल्मीकि जी के गाने बजते रहे।
0
Report
KSKartar Singh Rajput
FollowOct 07, 2025 12:50:170
Report
SKSumit Kumar
FollowOct 07, 2025 12:50:040
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowOct 07, 2025 12:49:551
Report
AKAshwani Kumar
FollowOct 07, 2025 12:49:250
Report
JPJai Pal
FollowOct 07, 2025 12:48:350
Report
JPJitendra Panwar
FollowOct 07, 2025 12:48:250
Report
0
Report