Back
नशिराबाद के किसान ने गोबर गैस से घरेलू ऊर्जा کا स्रोत स्थापित किया
WJWalmik Joshi
Mar 24, 2026 08:34:11
Jalgaon, Maharashtra
जळगाव
जळगावच्या नशिराबाद गावात शेतकऱ्याकडून तब्बल 20 वर्षांपासून घरगुती स्वयंपाकासाठी गोबर गॅस चा वापर..
नशिराबाद येथील चंदन पाटील, या शेतकऱ्याने केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून वाया जाणाऱ्या घरच्या गाई म्हशींच्या शेणाचा वापर करून उभारला गोबर गॅस प्रकल्प..
वीस वर्षांपासून वापरात असलेल्या गोबर गॅस प्रकल्पाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडून पाहणी..
नॅशनल बायो गँस मिशन आणि ऑर्गनिक मन्युअर प्रोग्राम च्या माध्यमातून बायो गॅस साठी केंद्र शासन शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करते
घरच्या गायी म्हशींच्या शेणाचा वापर करून इतर शेतकऱ्यांनीही शासनाच्या योजनेतून गोबर गॅस प्रकल्प उभारावा, यासाठी जिल्हा परिषद पुढाकार घेणार
सध्याच्या एलपीजी गॅसच्या संकटावर गोबर गॅस चा चांगला पर्याय उभा राहू शकता या संकल्पनेतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील..
दिवसभरात तयार होणारा गॅसच्या माध्यमातून कुटुंबातील सहा ते सात जणांचा स्वयंपाक तयार होतो अशी माहिती शेतकऱ्याने दिली
सिलेंडरसाठी रांगेत उभे रहावे लागत नाही, पैशांची मोठी बचत आणि दररोज आणि वेळच्या वेळी गॅस उपलब्ध होतो अशी शेतकऱ्याची प्रतिक्रिया..
भविष्यातील संकट ओळखून प्रत्यक्ष शेतकऱ्याने गोबर गॅस प्रकल्प भरावा असा अहवाल शेतकऱ्याबरोबरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केला आहे या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
1043
Report
RRRakesh Ranjan
FollowMar 24, 2026 09:52:05Noida, Uttar Pradesh:अपराधी कोई भी हो, माफिया कोई भी हो, किसी भी प्रकार का कोई सरपरस्त क्यों न हो, अगर उसने कहीं दुस्साहस किया तो ये मानकर चलिए कि वह यमराज के पास जाने के लिए अपना Ticket काट रहा है..
0
Report
ASAkash Sharma
FollowMar 24, 2026 09:51:400
Report
962
Report
ASARUN SINGH
FollowMar 24, 2026 09:51:010
Report
DSDeepesh shah
FollowMar 24, 2026 09:50:440
Report
RRRakesh Ranjan
FollowMar 24, 2026 09:50:060
Report
RRRakesh Ranjan
FollowMar 24, 2026 09:49:530
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 24, 2026 09:49:33Noida, Uttar Pradesh:भाभी ने लालकिले के पास किया डांस
0
Report
NSNAJEEM SAUDAGAR
FollowMar 24, 2026 09:49:200
Report
NBNARAYAN BEHERA
FollowMar 24, 2026 09:49:040
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 24, 2026 09:48:38Noida, Uttar Pradesh:स्वीडन की जेल देखने का अनुभव सामने आया
0
Report