Back
चोपडा नगरपालिका के महिलाओं के लिए हल्दी-चंदन कार्यक्रम में नियोजन की कमी से नाराज़गी
WJWalmik Joshi
Feb 03, 2026 16:33:26
Jalgaon, Maharashtra
चोपडा नगर परिषदेत महिलांसाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम व पाककला स्पर्धा. नियोजन अभावी वाण वाटताना गोंधळ महिलांनी व्यक्त केली नाराजी. चोपडा नगर परिषदेच्या वतीने महिलांसाठी आज हळदी कुंकू चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील महिलांनी उपस्थिती दिली होती. परंतु या कार्यक्रमाला प्रशासनाच्या नियोजन शून्य दिसून आले तर सत्ताधारी नगरसेवकांना गटनेत्यांना महिलांच्या पुढे व्यवस्था केल्याने नाराजी व्यक्त करताना दिसून आले. नगरपरिषदेच्या नाट्यगृहात हळदी कुंकू चा कार्यक्रम वेळी दीप प्रज्वलन करताना माचिस व मेणबत्ती नसल्याने वाट पाहावी लागली तर बचत गटाचे पाककला स्पर्धेचे उद्घाटन वेळी फीत कापताना कैची नव्हती. हजारोच्या संख्येने आलेल्या महिलांना हळदी कुंकू निमित्त स्टीलचे वाण देण्यात येत होतं परंतु नगर परिषदेच्या वतीने नियोजन नसल्याने यावेळी महिलांमध्ये गोंधळ झालेले दिसून आले. या गर्दी व गोंधळामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली नाट्यगृहामध्ये हळदी कुंकू ला महिलांना बोलवण्यात आले परंतु हळदी कुंकू केलं नसल्याने कशासाठी बोलावलं असा प्रश्न उपस्थित केला. चोपडा नगर परिषदेवर निवडणूक नंतर सत्ता परिवर्तन झाल्याने पहिल्यांदाच वेगळा कार्यक्रम घेण्याच्या प्रयत्न केला परंतु त्या कार्यक्रमाला बऱ्याच नियोजनाचे अभाव दिसून आल्याने नाराजीच्या सुरू उमठत आहे. बाईट_मुख्याधिकारी रामनिवास झंवर व नाराजी व्यक्त करणारे महिला. बाईट _उमेश नगराळे जळगाव..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
JPJai Prakash
FollowFeb 19, 2026 10:09:450
Report
DBDEVENDRA BISHT
FollowFeb 19, 2026 10:09:200
Report
HSHEMANT SANCHETI
FollowFeb 19, 2026 10:09:010
Report
HNHEMKANT NAUTIYAL
FollowFeb 19, 2026 10:08:450
Report
MKMANISH KUMAR
FollowFeb 19, 2026 10:08:300
Report
MKManitosh Kumar
FollowFeb 19, 2026 10:08:100
Report
VAVijay Ahuja
FollowFeb 19, 2026 10:07:490
Report
0
Report
KKKamal Kumar
FollowFeb 19, 2026 10:07:31Pakhanjur, Chhattisgarh:पखांजूर में नक्सल मोर्चे पर SSB जवान की मौत; सीने में दर्द के बाद अंतागढ़ अस्पताल पहुंचते ही मौत की पुष्टि
0
Report
NDNEELAM DAS PADWAR
FollowFeb 19, 2026 10:07:200
Report
ASANIMESH SINGH
FollowFeb 19, 2026 10:06:380
Report
AZAmzad Zee
FollowFeb 19, 2026 10:06:240
Report
AAAteek Ahmed
FollowFeb 19, 2026 10:06:150
Report
KAKHURSHEED AALAM
FollowFeb 19, 2026 10:06:020
Report