Back
भडगांव में चव्हाण के भाषण पर बवाल, विरोधियों पर सख्त आरोप
WJWalmik Joshi
Nov 28, 2025 08:05:40
Jalgaon, Maharashtra
जळगाव,भडगाव
आमदार मंगेश चव्हाण भाषण पॉइंटर
पारोळ्याच्या सभेत वादग्रस्त मंगळसूत्र कोणाचं लग्न कोणासोबत राहता कोणासोबत असं वादग्रस्त शब्द चा वापर केल्यानंतर
( आज पुन्हा आमदार मंगेश चव्हाण यांची भर सभेमध्ये जीभ घसरली..
महिलांना दोन नंबरचे धंदेवाले आहे असा शब्दाचा वापर)
शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत ते सर्व दोन नंबरचे धंदे करतात,
भडगावकर जनतेचा हा सुप्त आवाज आहे, आमदार मंगेश चव्हाण यांचा भाषणात गंभीर आरोप..
ज्यांच्यावर उपकार केले ते अपकाराची भाषा करायला लागली आहे, नाव न घेता शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर निशाणा
एक माणूस निवडून आणून दाखवा, तर त्यांचा मुख्यमंत्र्यांचे हस्ते सत्कार करण्याची विनंती मंगेश चव्हाण यांनी व्यासपीठावर बसलेल्या रवींद्र चव्हाण यांना केली.
शिवसेनेचे जामनेरचे निवडणुकीचे प्रभारी आमदार किशोर पाटील होते मात्र ते सुद्धा मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी काम करायला लागले आहेत का? असा प्रश्नू उपस्थित होते, गंभीर आरोप..
गिरीश भाऊ भारतीय जनता पार्टीचे निर्णय तर घेतात मात्र शिवसेनेत काय व्हायचं पाहिजे हे सुद्धा ते निर्णय घेतात असे वाटते; भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे मोठे वक्तव्य
निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्व खात्यांचा मुख्यमंत्री त्यावेळेस वारंवार ते मुख्यमंत्री सांगायचे की आमचे नेते आता सरकार म्हणून हे आहेत
आता उलटी परिस्थिती झाली आहे काही लोक सांगायला लागले आणि हो सोबत लढलोय परंतु ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलाय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री ती काय दोन-चार लोकांचे राहू शकत नाही
आम्ही साहेब कधी सांगितलं नाही की आमच्या मुख्यमंत्री आहेत आम्ही तुमच्या चौकशी लावून आम्ही तुम्हाला अडचणीत लावू मात्र त्यांनी भर जाहीर सभेतन आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं यांच्या संस्थेच्या चौकशी लावतो म्हणजे.
असं झालं की आता आम्ही बोलत नाही म्हणून किती सहन करायचं साहेब तुम्ही आम्हाला परवानगी देत नाही .
गिरीश भाऊ म्हटले की जरा शांततेने घ्या तुम्हाला विचार तुम्ही म्हटले नाही आपला जरा वरती युतीत आहे जरा सांभाळून आम्ही जरा सांभाळतोय म्हणून ठीक आहे वरतून एकदाचा कधी आम्हाला झेंडा फडकवला तर खाली काय राहणार आहे
सोबत राहायचंय या एखाद्या तालुक्यामुळे महाराष्ट्रात चुकीचा संदेश जायला नको म्हणून नेते मंडळी संयमाने घेते येणाऱ्या काळातील संयम त्यांचा कायम असणारे असे चित्र असताना ही काही लोक त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काही प्रयत्न करताय
भाषण आमदार मंगेश चव्हाण..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DSDIBYENDU SARKAR
FollowNov 28, 2025 08:17:180
Report
BSBidhan Sarkar
FollowNov 28, 2025 08:16:370
Report
ADAnup Das
FollowNov 28, 2025 08:16:150
Report
0
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowNov 28, 2025 08:15:560
Report
0
Report
PKPushpender Kumar
FollowNov 28, 2025 08:15:350
Report
HBHemang Barua
FollowNov 28, 2025 08:15:18Noida, Uttar Pradesh:AAP वरिष्ठ नेता AtishiAAP का नारायणा में रोडशो
0
Report
HBHemang Barua
FollowNov 28, 2025 08:11:55Noida, Uttar Pradesh:Live: दिल्ली नगर निगम उप-चुनाव 2025 के तहत वार्ड नंबर 173, ग्रेटर कैलाश में BANSURI SWARAJ का रोड शो।
0
Report
HBHemang Barua
FollowNov 28, 2025 08:10:41Noida, Uttar Pradesh:Live: दिल्ली नगर निगम उप-चुनाव 2025 के तहत वार्ड नंबर 163-A, संगम विहार में PARVESH VERMA का रोड शो।
0
Report
FWFAROOQ WANI
FollowNov 28, 2025 08:10:220
Report
HBHemang Barua
FollowNov 28, 2025 08:09:58Noida, Uttar Pradesh:Live: दिल्ली नगर निगम उप-चुनाव 2025 के तहत वार्ड नंबर 198, विनोद नगर में Harsh malhotra औऱ kapil mishra का रोड शो。
0
Report
MTMD. TARIQ
FollowNov 28, 2025 08:09:450
Report
TCTanya chugh
FollowNov 28, 2025 08:09:140
Report