Back
अनिल पाटील का तंज: माल देकर वोट नहीं लिए जाते, विकास से मिलते हैं वोट
WJWalmik Joshi
Nov 26, 2025 10:02:25
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अनिल पाटील
राष्ट्रवादी आमदार अनिल पाटील ऑन मंत्री गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील मंत्री आहेत त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं..
मटन खा बटन दाबा माल आमच्याकडे आहे खरं तर या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजे..
मटन खाऊन आणि माल देऊन लोक मतदान करतात हा त्यांचा गैरसमज आहे.. मतही लोकांच्या निष्ठेवर नेत्यांच्या विश्वासावर आणि विकासावर मिळतात..
पाणीपुरवठा योजनांच्या निधीमध्ये केंद्र सरकारचा देखील हिस्सा आहे त्यामुळे आता केंद्र सरकारला दुसऱ्याची पोर असे म्हटले पाहिजे का?
योजना मंजूर केले असतील मात्र किती योजनांची काम खरच पूर्ण झाली, या योजनांचे हाल कुत्रे खात नाहीये? हे गुलाबराव पाटलांनी तपासून पाहिले पाहिजे, असा खोचक टीका देखील अनिल पाटलांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर केली आहे
ऑन अजित पवार वक्तव्य विरोधक टीका
अजितदादा स्पष्ट वक्ता म्हणून असलेला स्वभाव संपूर्ण राज्याला माहिती आहे आणि जर त्यांच्याकडून काही चुकीचं बोललं गेलं तर ते दिलगिरी देखील व्यक्त करतात.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकासावर बोलण्यासारखं विरोधकांकडे काही नाही त्यामुळे अजित दादांना टारगेट केलं जात आहे.एवढाच प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे
ऑन तिजोरी चाबी भाजप / राष्ट्रवादी एकमेकांवर टीका
तिजोरीची चावी आमच्याकडे आहे हे म्हणण्याचा भाषणामधला ओघ असतो ...
याचा अर्थ खरोखर ..तिजोरीची चावी ही अजित दादांच्या घरामध्ये असते आणि लॉकर मधले पैसे काढले जातात असा त्याचा अर्थ नसतो
भाजपच्या बोलणाऱ्या लोकांना त्याचा अभ्यास कमी असेल...
जनतेच्या विकासाने जी जी पावलं उचलावी लागतील किंवा तरतुदी करावा लागतील त्यासाठी आमची तिजोरी उघडी आहे.. हा त्याच्यातला मतितार्थ आहे.
ऑन एकनाथ खडसे
एकनाथ खडसे साहेबांनी असं बोलायला नको कारण त्यांच्या घरात लाडकी सून लाडकी मुलगी आहे.....
मग त्यांच्या नातू पंतू यांना देखील निवडणुकीत लढण्यासाठीचे नियोजन त्यांनी करून ठेवलेले आहे..
एकनाथ खडसे हे आपल्या परिवारातील सदस्यांना कुठल्याही पक्षात टाकून उमेदवारा देतात.. निवडून आणण्याकरता प्रयत्न करतात..
एकनाथ खडसे कोणत्या पक्षाचे काम करतात हे त्यांनाही माहिती नाही आणि आम्हालाही माहिती नाही
एकनाथ खडसे साहेबांची राजकारणातली दयनीय अवस्था आहे
अशी खोचक टीका आमदार अनिल पाटील यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे..
घरात मुलीला वाढवायचं की सुनेला वाढवायचं अशीच तालांबळ एकनाथ खडसे यांचे होत असून सकाळी वेगळे विचार असतात आणि रात्री वेगळी विचार असतात..
ऑन धनंजय मुंडे
धनंजय मुंडे कोणत्या उद्देशाने बोलले हे मी ऐकले नाही त्यामुळे त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही..
ऑन 26/11 हल्ला
मुंबईत जो 26 /11 जो हल्ला झाला त्यात अनेक जणांचा मृत्यू झाला, आणि हा मोठा दुःखांचा दिवस आहे आणि त्यांच्या कटू आठवणी आजही मनाला वेदना देतात.
यातील सर्व मृतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली अपर्ण करतो. या हल्ल्यावेळी मुंबई पोलीस यांनी केलेली कामगिरी नक्कीच अभिमानास्पद असून त्याला आपला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही हे देखील आवर्जून सांगावं लागतं
ऑन अमळनेर नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नेत्यांना बोलवाव लागतं
नेत्यांना देखील मजबुरी आहे बोलवलं तरी यावं लागतं..
आपली ताकत या ठिकाणी कमकुवत असल्याने आग्रह केला म्हणून नेत्यांना यावं लागतं.
या शब्दात आमदार अनिल पाटील यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना जोरदार टोला लगावला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
HSHITESH SHARMA
FollowNov 26, 2025 10:10:280
Report
SKSundram Kumar
FollowNov 26, 2025 10:10:060
Report
0
Report
ASAkhilesh Sharma
FollowNov 26, 2025 10:09:4585
Report
111
Report
TSTHANESHWAR SAHU
FollowNov 26, 2025 10:08:5144
Report
ADArvind Dubey
FollowNov 26, 2025 10:08:3563
Report
SKSandeep Kumar
FollowNov 26, 2025 10:08:2672
Report
SDSurendra Dasila
FollowNov 26, 2025 10:08:1116
Report
ASAJEET SINGH
FollowNov 26, 2025 10:08:01103
Report
AKAMAN KAPOOR
FollowNov 26, 2025 10:07:4387
Report
VSVISHAL SINGH
FollowNov 26, 2025 10:07:24109
Report
SMSURYA MOHANTY
FollowNov 26, 2025 10:06:32Khordha, Odisha:ଖୋର୍ଦ୍ଧା:- ବିଦେଶାଗତ ପକ୍ଷୀଙ୍କ କଳରବରେ ଫାଟି ପଡୁଛି ନିଳାମ୍ବୁ ଚିଲିକା, ପକ୍ଷୀଙ୍କୁ ଦେଖିବାକୁ ମଙ୍ଗଳାଜୋଡିରେ ପର୍ଯ୍ୟଟକଙ୍କ ଭିଡ଼ ।
70
Report
AAANOOP AWASTHI
FollowNov 26, 2025 10:06:0337
Report
ATANKUR TYAGI
FollowNov 26, 2025 10:05:1255
Report