Back
युद्ध के भय से पेट्रोल पंपों पर भीड़, डाले गए दामों से बाजार में उथल-पुथल
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 09:15:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Anchor : सध्या जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे आणि त्याचे पडसाद थेट तुमच्या-आमच्या स्वयंपाकघरापासून ते शेअर बाजारापर्यंत उमटत आहेत. महागाईचा बॉम्ब फुटण्याच्या भीतीने सामान्य माणूस हादरला आहे. पेट्रोल पंपांवर रात्रीपासून रांगा लागल्यात, तर धान्य बाजारात आतापासूनच भाव वाढू लागलेत. नेमकं काय घडतंय? पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट
( पेट्रोल पंपावरची गर्दी, गाड्यांच्या लांबच लांब रांगा, चिंतेत असलेले लोक)
युद्धाची बातमी आणि लागलीच शहरातल्या पेट्रोल पंपांत जणू पूर आलाय. इंधनाचा पुरवठा खंडित होईल किंवा पेट्रोलचे दर गगनाला भिडतील, या एकाच भीतीने प्रत्येकजण आपली टाकी फुल्ल करण्यासाठी धडपडतोय. पण ही घबराट खरंच गरजेची आहे का याच उत्तर जनतेजवळ नाही मात्र युद्ध सुरू आहे ते ही तेल पुरवठादार देशात त्यामुळं काहीतरी परिणाम होईल या भीतीने लोक घाबरले आहेत...याबाबत पेट्रोल पंप संघटनेचे अध्यक्ष मात्र मुबलक साठा आहे लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करताय..
( सामान्य नागरिक )
फक्त पेट्रोलच नाही, तर आता धान्य बाजारातही संभ्रमाचं वातावरण आहे. युद्धामुळे आयात-निर्यात विस्कळीत झालीय. स्वयंपाकाच्या तेलापासून ते डाळींपर्यंतच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच सामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलंय. अनेक ठिकाणी लोकांनी महिनाभराचा साठा आताच करून ठेवण्यासाठी गर्दी केलीय. व्यापारी सुद्धा चिंता असल्याचं कबूल करताय मात्र घाबरू नये लोकांनी संयम बाळगावा बाजार पेठ इतक्या लवकर अस्थिर होणार नाही असं व्यापारी संघटना सांगतेय..
( व्यापारी संघटना )
तर शेअर बाजारात पुरता गोंधळ उडाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने बाजार कोसळलाय. सामान्य गुंतवणूकदार संभ्रमात आहे - शेअर्स विकून बाहेर पडावं की 'होल्ड' करावं? उलाढाल थांबली नसली, तरी भीतीचा पारा मात्र चढलेलाच आहे तज्ञ मात्र घाबरू नका, सावधान राहा अफवांवर विश्वास ठेवू नका असा सल्ला देताय..
( रोहन आचालिया, सीए )
यावर युद्ध अभ्यासक 2 आठवाड्यापेक्षा जास्त युद्ध चालले तर काही परिणाम होईल त्यामुळं लोकांनी घाबरू नये, बाजारपेठ, गुंतवणूक परिणाम दिसतोय, मात्र काही दिवसात हे सगळं संपले तर परिणाम दिसणार नाही त्यामुळं युद्धाचा कालावधी आपल्याला हा विशेष घटक आहे अस सांगताय...
( लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, युद्ध अभ्यासक )
युद्ध रणांगणावर असो वा सीमेवर, त्याची किंमत नेहमी सामान्य माणसालाच मोजावी लागते. सध्याची परिस्थिती कठीण आहे, पण अफवांना बळी न पडता संयम राखणं गरजेचं आहे. सुरक्षित राहा आणि लक्ष ठेवने इतकंच सर्वसामान्यांचा हातात आहे...
( विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर )
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PCPranay Chakraborty
FollowMar 04, 2026 14:01:450
Report
VCVikash Choudhary
FollowMar 04, 2026 14:01:03Noida, Uttar Pradesh:तेजप्रताप की कुर्ता फाड़ होली
0
Report
ASAshutosh Sharma1
FollowMar 04, 2026 14:00:510
Report
ASAkhilesh Sharma
FollowMar 04, 2026 14:00:280
Report
RRRakesh Ranjan
FollowMar 04, 2026 13:47:010
Report
PKPradeep Kumar
FollowMar 04, 2026 13:46:420
Report
BSBhanu Sharma
FollowMar 04, 2026 13:46:310
Report
BSBhanu Sharma
FollowMar 04, 2026 13:46:190
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowMar 04, 2026 13:46:060
Report
NPNavratan Prajapat
FollowMar 04, 2026 13:45:440
Report
NPNavratan Prajapat
FollowMar 04, 2026 13:45:320
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowMar 04, 2026 13:45:170
Report
0
Report
HSHITESH SHARMA
FollowMar 04, 2026 13:34:010
Report
AKAtul Kumar Yadav
FollowMar 04, 2026 13:33:470
Report
