Back
मराठवाडे के आठ जिलों में खरीफ नुकसान, सूखा ओला से फसलें बर्बाद
VKVISHAL KAROLE
Jan 06, 2026 03:02:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे. सर्वच जिल्ह्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने ओला दुष्काळ अधोरेखित झाला आहे. नांदेड जिल्ह्याची पैसेवारी सर्वात कमी ३३.९८ पैसे आली. त्यामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासह विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठवाड्यात यावर्षी खरीप हंगामात सुमारे ५० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, उडीद, मूग, मका, ज्वारी या पिकांसह कापूस पिकाचा समावेश आहे. मात्र जून महिन्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने मराठवाड्याला चांगलेच झोडपून काढले. जुलै महिन्यातील पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्याकाठची पिके वाहून गेली, शिवाय जमीनही खरडून गेली. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे थोड्याफार प्रमाणात हाती येणारी पिकेदेखील नष्ट झाली. त्यामुळे खरिपाच्या सर्व आशा मावळल्या होत्या. दरम्यान, खरीप हंगामातील नुकसानीनंतर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली मात्र कमी मदतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघाले नाही. आता आठही जिल्ह्यांनी अंतिम पैसेवारी जाहीर केली असून त्यात सर्वच जिल्ह्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील ओला दुष्काळ अधोरेखित झाला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
रायपुर पुलिस ने संवेदनशील क्षेत्रों में चलाया सघन चेकिंग अभियान , आजाद चौक, लाखे नगर में पुलिस की व्
0
Report
0
Report
DKDeepesh Kumar
FollowJan 24, 2026 17:46:00Noida, Uttar Pradesh:उत्तर प्रदेश- भाजपा प्रदेश अध्यक्ष पंकज चौधरी ने अपने सोशल मीडिया अकाउंट/ हैंडल को अपडेट कर दिया संदेश - सबका सहयोग ,सबसे समन्वय !!
0
Report
0
Report
IAImran Ajij
FollowJan 24, 2026 17:45:520
Report
MMMohammad Muzammil
FollowJan 24, 2026 17:45:370
Report
MGMohd Gufran
FollowJan 24, 2026 17:45:240
Report
PPPraveen Pandey
FollowJan 24, 2026 17:45:140
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
1
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowJan 24, 2026 17:32:190
Report