Back
चंद्रपुर में बाघ ने फिर लिया किसान की जान, क्षेत्र में दहशत
AAASHISH AMBADE
Nov 10, 2025 16:31:17
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा आणखी एक बळी, ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी जंगलात 60 वर्षीय शेतकऱ्याचा जंगलात आढळला मृतदेह, मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला
चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात मानवी जीवाचा बळी गेला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी गावातील 60 वर्षीय भास्कर गोविंदा गजभिये यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. ते कापलेले धान बांधणीसाठी लागणारी सिंदी आणण्यासाठी जंगलात गेले होते. मात्र घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि त्यांचा मृतदेह जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासानुसार, वाघाच्या हल्ल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ATAlok Tripathi
FollowNov 10, 2025 18:42:540
Report
NANasim Ahmad
FollowNov 10, 2025 18:41:590
Report
ATAnuj Tomar
FollowNov 10, 2025 18:41:260
Report
MKMohammed Khan
FollowNov 10, 2025 18:41:150
Report
VKVIJAY KUMAR2
FollowNov 10, 2025 18:41:020
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowNov 10, 2025 18:40:470
Report
RRRakesh Ranjan
FollowNov 10, 2025 18:40:180
Report
0
Report
AKAjay Kashyap
FollowNov 10, 2025 18:39:540
Report
ASAkash Sharma
FollowNov 10, 2025 18:39:370
Report
VKVINOD KANDPAL
FollowNov 10, 2025 18:39:100
Report
NTNagendra Tripathi
FollowNov 10, 2025 18:38:550
Report
0
Report
ADArvind Dubey
FollowNov 10, 2025 18:38:340
Report
MKManoj Kumar Chaturvedi
FollowNov 10, 2025 18:38:160
Report