Back
Buldanha voter list row: BJP-Shiv Sena clash intensifies over 'bogus' voters
MNMAYUR NIKAM
Oct 18, 2025 03:33:35
Buldhana, Maharashtra
बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीतील कथित 'घोळा'च्या प्रकरणावरून आता भाजप आणि शिवसेनेतील (शिंदे गट) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 'मतदार Yादीत एक लाखांपेक्षा जास्त बोगस मतदार' असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर, आता भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या यावर प्रतिक्रिया देत आपले म्हणणे मांडले आहेत.
विजयराज शिंदे यांचा दावा:
भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी स्पष्ट केले की, आमदार संजय गायकवाड यांच्या आरोपांपूर्वीच त्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यासमोर लेखी निवेदनाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता.
शिंदे यांनी आरोप केला की, 'या जिल्ह्यात तब्बल एक लाख मतदार बोगस आहेत. बऱ्याच मृत व्यक्तींची नावे यादीतून वगळण्यात आलेली नाहीत. त्यामुळे राजकीय व्यक्तींना याचा फायदा घेता येतो, असा प्रकार या ठिकाणी आहे.'
आमदार संजय गायकवाड यांचा मूळ आरोप:
यापूर्वी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यात तब्बल एक लाख मतदार बोगस असल्याचा आरोप करत, निवडणूक आयोगाकडे दुबार नावे आणि मृत व्यक्तींची नावे वगळण्याची मागणी केली होती. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी यादीही दिल्याचं सांगितलं होतं.
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
OTOP TIWARI
FollowOct 18, 2025 12:05:100
Report
BPBHUPESH PRATAP
FollowOct 18, 2025 12:05:010
Report
AMAnkit Mittal
FollowOct 18, 2025 12:04:290
Report
VKVipan Kumar
FollowOct 18, 2025 12:03:550
Report
MTMD. TARIQ
FollowOct 18, 2025 12:03:260
Report
MGMohd Gufran
FollowOct 18, 2025 12:03:070
Report
ADArvind Dubey
FollowOct 18, 2025 12:02:540
Report
MCManish Chaudary
FollowOct 18, 2025 12:02:410
Report
GSGAURAV SRIVASTAVA
FollowOct 18, 2025 12:02:260
Report
MGMohd Gufran
FollowOct 18, 2025 12:02:110
Report
AYAmit Yadav
FollowOct 18, 2025 12:02:000
Report
SKSumit Kumar
FollowOct 18, 2025 12:01:46Hathras, Uttar Pradesh:OPEN PTC- हाथरस में शातिर चोर पुलिस को खुली चुनौती दे रहे हैं...घटना आगरा रोड की है...जहां चोरों ने कार चोरी की वारदात को अंजाम दिया है CLOSE PTC- कार मालिक की शिकायत पर पुलिस आरोपी चोरों की तलाश में जुटी है
0
Report
SLSanjay Lohani
FollowOct 18, 2025 12:01:330
Report
RKRANJAN KUMAR
FollowOct 18, 2025 12:01:110
Report