Back
शिक्षक कमी से मोहाडी के बोथली ग्राम पंचायत स्कूल बंद, अभिभावक आक्रोश
PTPRAVIN TANDEKAR
Jan 09, 2026 02:01:24
Bhandara, Maharashtra
शिक्षकाच्या मागणी करिता मोहाडी तालुक्यातील बोथली येथे शाळा बंद आंदोलन करण्यात आले...
शिक्षकांच्या तीव्र कमतरतेमुळे अखेर पालकांचा संताप अनावर होत बोथली येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकण्यात आले. शाळेत सात वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत असून ते मुख्याध्यापक आहेत. वीस दिवसांपूर्वी इतर शिक्षकांची बदली झाल्यानंतर अद्याप नवीन नियुक्ती न झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने गट विस्तार अधिकारी, मोहाडी यांना लेखी निवेदन देत दोन दिवसांत शिक्षक उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पालकांनी शाळेला कुलूप लावत निषेध केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने वरठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर ढबाले यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली असून, स्थायी शिक्षक मिळेपर्यंत ग्रामपंचायतीसमोर पेंडाल उभारून पर्यायी शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
33
Report
0
Report
बाराबंकी टोलप्लाजा पर अधिवक्ता पर जानलेवा हमला को लेकर जखनिया बार एसोसिएशन के अधिवक्ताओं का प्रदर्शन
0
Report
सोफीपुर में बाबा साहब की प्रतिमा से छेड़छाड़ को लेकर गांव में आक्रोश, प्रशासन ने समझाबुझा कर कराया..
0
Report
0
Report
0
Report
0
Report