Back
छत्रपति संभाजी नगर में शहाबाजार इलाके में गैंगवार, तलवारघात में युवक की हत्या
VKVISHAL KAROLE
Nov 01, 2025 03:16:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपतী संभाजी नगर मध्ये जुन्या शहरातील शहाबाजार परिसरात गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढत असल्याचे गंभीर चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. शुक्रवारी सायंकाळी समीर खान इनायत खान ऊर्फ मालेगाव या तरुणाचा तलवारीने वार करून निघृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे, परिसरात तणावाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वी २८ ऑक्टोबर रोजी एका तरुणावर केलेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी समीर खानसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल होता. दरम्यान, गुन्हे शाखेसह सिटी चौक पोलिसांनी आरोपी शोएब काला, इसार खान, नसिर ईता आणि असलम चाऊस या पाच जणांना रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी सायंकाळी समीर खान निशान दर्गा परिसरात उभा होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधलेल्या आलेल्या तिघांनी त्याच्यावर कोयत्याने धारदार शस्त्राने वार केले. आरोपींनी समीरचा गळा चिरून टाकला आणि काही क्षणांत घटनास्थळावरून फरार झाले. आसपासच्या नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीरला पाहून पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्याला उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Byte पंकज अतुलकर, डीसीपी
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
NJNeeraj Jain
FollowNov 01, 2025 05:04:260
Report
AKAshok Kumar sharma
FollowNov 01, 2025 05:04:130
Report
KJKamran Jalili
FollowNov 01, 2025 05:03:460
Report
KSKartar Singh Rajput
FollowNov 01, 2025 05:03:280
Report
RGRupesh Gupta
FollowNov 01, 2025 05:03:17Raipur, Chhattisgarh:छत्तीसगढ़ स्थापना दिवस पर पीएम मोदी का ट्वीट
प्रदेश वासियों को दी शुभकामना
विकसित भारत के विजन को पूरा करने में अहम छत्तीसगढ़ के अहम भूमिका होने की संभावना जाहिर की
0
Report
AYAmit Yadav
FollowNov 01, 2025 05:03:030
Report
AYAmit Yadav
FollowNov 01, 2025 05:02:510
Report
RVRaunak Vyas
FollowNov 01, 2025 05:02:400
Report
ACAshish Chauhan
FollowNov 01, 2025 05:02:340
Report
0
Report
RVRaunak Vyas
FollowNov 01, 2025 05:01:570
Report