Back
संभाजीनगर में गोरक्षक-पुलिस पर हमला; घायल अधिकारी की हालत चिंताजनक
VKVISHAL KAROLE
Oct 08, 2025 04:16:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रतिबंधित जनावरांच्या मांसाची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून धाव घेतलेल्या गोरक्षक व पोलिसावर २० ते २५ जणांच्या जमावाने शस्त्र, लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. यात गणेश आप्पासाहेब शेळके हा गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबतच्या पोलिस अंमलदाराला धक्काबुक्की करत गणवेश फाडण्यात आला, या घटनेनंतर चिकलठाण्यात दिवसभर तणाव होता. सिटीचौक आणि केंब्रिज चौकात दोन कारवाई झाल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंब्रिज चौकात प्रतिबंधित मांसाची तस्करी होणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्यावरून मांस वाहून नेणारी रिक्षा पकडली. तेव्हा दुसरी रिक्षा चिकलठाण्यातील पुष्पक गार्डन परिसरात गेल्याचे त्यांना कळले. पोलिस अंमलदार अंकुश ढगे, गणेशने तिकडे धाव घेतली. गोरक्षक व पोलिस आल्याचे कळताच मांस तस्करांनी जमाव जमवून दोघांवर हल्ला चढवला. चाकू, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्याने वार करत गणेशला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ढगे यांना धक्काबुक्की केली. ढगे यांनी गणेशला तावडीतून सोडवत दुचाकीवरून रुग्णालयात भरती केले. त्याच्या पाठ, डोक्यावर खोलवर जखमे झाल्या असून, प्रकृती चिंताजनक होती.. या घटनेचा निषेध करण्यात आलाय याबाबत आज संभाजी नगर मध्ये आंदोलन करण्यात येणार आहे...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AKAjay Kumar Rai
FollowOct 08, 2025 06:31:160
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 08, 2025 06:31:04Noida, Uttar Pradesh:इस आईडी में अखिलेश यादव का विजुअल है। वह घर से एयरपोर्ट के लिये निकल रहे हैं।
लखनऊ से अखिलेश यादव रवाना
0
Report
MKMohammed Khan
FollowOct 08, 2025 06:30:570
Report
ATAnuj Tomar
FollowOct 08, 2025 06:30:260
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 08, 2025 06:30:150
Report
HSHITESH SHARMA
FollowOct 08, 2025 06:21:483
Report
RCRAJVEER CHAUDHARY
FollowOct 08, 2025 06:21:390
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowOct 08, 2025 06:21:280
Report
SKSandeep Kumar
FollowOct 08, 2025 06:21:150
Report
PKPramod Kumar Gour
FollowOct 08, 2025 06:21:050
Report
SDSurendra Dasila
FollowOct 08, 2025 06:20:500
Report
SPSohan Pramanik
FollowOct 08, 2025 06:20:400
Report
NKNished Kumar
FollowOct 08, 2025 06:20:080
Report
ANAbhishek Nirla
FollowOct 08, 2025 06:19:590
Report
DSDurag singh Rajpurohit
FollowOct 08, 2025 06:19:442
Report