Back
अमरावती भाजपा में टिकट वितरण पर श्रद्धा गहलोत ने गंभीर आरोप लगाए
ADANIRUDHA DAWALE
Dec 31, 2025 02:01:56
Amravati, Maharashtra
भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, भाजप ने पैसे घेऊन तिकीट वाटप केले; भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षांचा गंभीर आरोप
काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र उमेदवारांची निवड करताना अनेक पक्षांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाल. अशातच अमरावतीत तिकीट वाटप करताना भाजपलाही तारेवरची कसरत करावी लागली त्यामुळे अनेक कार्यकर्ते दुखावले तर काही कार्यकर्ते नाराज असून काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. मात्र भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष श्रद्धा गहिलोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही नसून भाजपने पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा खळबळजनक आरोप केल्याने सर्वत्र खळबळ झाली आहे. 2018 पासून मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे. मोर्चे असो किंवा महिलांना आंदोलनासाठी गोळा करणे असो याशिवाय पक्षासाठी खर्च करणे असो यासाठी मी कधीही मागे हटली नाही तरीही मला तिकीट न करण्यात आला आहे. भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे असे म्हणतात मात्र कार्यकर्त्याला इथे न्याय मिळत नाही. पक्षात नवीन लोक आलेले आहे. भाजपने अशा नवीन लोकांना तिकीट दिले आहे. एवढेच नाही तर भाजपने पैसे घेऊन लोकांना तिकीट दिले आहे त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी काय करायचे असा सवाल भाजपच्या श्रद्धा गहलोत यांनी पक्षश्रेष्ठींना विचारला आहे. त्यामुळे आता अमरावती भाजपात पक्षांतर्गत बंडखोरी वाढण्याची चिन्ह आहेत.
श्रद्धा गहलोत, उपाध्यक्ष, महिला मोर्चा, भाजप
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
SMsoma maity
FollowDec 31, 2025 03:45:560
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 31, 2025 03:45:200
Report
0
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowDec 31, 2025 03:37:280
Report
BSBIRENDRA SINHA
FollowDec 31, 2025 03:37:050
Report
SKSantosh Kumar
FollowDec 31, 2025 03:36:370
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 31, 2025 03:36:250
Report
FWFAROOQ WANI
FollowDec 31, 2025 03:35:590
Report
CSChandrashekhar Solanki
FollowDec 31, 2025 03:35:410
Report
VRVIJAY RANA
FollowDec 31, 2025 03:35:210
Report
SMsoma maity
FollowDec 31, 2025 03:34:590
Report
SMsoma maity
FollowDec 31, 2025 03:34:480
Report
MGMohd Gufran
FollowDec 31, 2025 03:34:370
Report
SKSantosh Kumar
FollowDec 31, 2025 03:34:170
Report