Back
अजित पवार के बयान पर नवनीत राणा को संजय खोडके की कड़ी चुनौती
ADANIRUDHA DAWALE
Jan 05, 2026 04:32:13
Amravati, Maharashtra
मर्यादा ओलांडू नका; नवनीत राणांचा अजित पवारांना सल्ला
औकातीत राहून बोलायला शिका; आमदार संजय खोडके यांचं नवनीत राणा यांना सनसणीत प्रतिउत्तर
अँकर :- राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी अजित पवारांना थेट सल्ला दिला आहे. कोणतेही वक्तव्य करताना मर्यादा ओलांडू नका असे त्या म्हणाल्या यावर अजितदादा गटाचे आमदार संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. नवनीत राणा आपल्या औकातच्या बाहेर जाऊन वक्तव्य करत आहेत. मात्र नवनीत राणा यांच्यात इतकी औकात नाही, नवनीत राणांना प्रथमच निवडून आणण्यात काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली त्यांना तिकीट देऊन संसदेत पाठवले तरीही त्या बेईमान ठरल्या. पुढेही त्या अशाच प्रकारची विधाने करत राहिल्या तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा हिशोब ठेवू आणि पुढील निवडणुकीत त्या कशा जिंकतात ते पाहू असा इशाराही संजय खोडके यांनी दिला. त्यामुळे नवनीत राणा यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले आहे.
बाईट :- संजय खोड़के, आमदार, NCP
बाईट:- नवनीत राणा, भाजपा नेत्या माजी खासदार
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
HGHarish Gupta
FollowJan 06, 2026 06:22:490
Report
NPNavratan Prajapat
FollowJan 06, 2026 06:22:180
Report
0
Report
AYAMARJEET YADAV
FollowJan 06, 2026 06:21:440
Report
ACAshish Chaturvedi
FollowJan 06, 2026 06:21:140
Report
ACAshish Chaturvedi
FollowJan 06, 2026 06:20:550
Report
AYAMARJEET YADAV
FollowJan 06, 2026 06:20:460
Report
SRSanjoy Rajbanshi
FollowJan 06, 2026 06:20:210
Report
ADAnup Das
FollowJan 06, 2026 06:19:140
Report
BMBiswajit Mitra
FollowJan 06, 2026 06:18:410
Report
MDMritunjay Das
FollowJan 06, 2026 06:17:540
Report
0
Report
BBBimal Basu
FollowJan 06, 2026 06:16:550
Report
RJRahul Joshi
FollowJan 06, 2026 06:16:340
Report