Back
नितेश राणे के आरोप से राजनीति गर्म, आतंकी प्रशिक्षण केंद्र होने पर विवाद
JJJAYESH JAGAD
Feb 26, 2026 13:31:23
Akola, Maharashtra
मदरशांमध्ये अतिरेकी तयार करण्याचं केंद्र असल्याचा आरोप करत राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या विधानावरून राजकीय वातावरण तापलं असून विविध पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला आहे. पक्षाचे राज्य प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी नितेश राणे यांच्या विधानावर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी नितेश राणे यांची तुलना ‘गटार’ आणि बडबडणाऱ्या कोंबड्याशी करत हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे. राज्याचे मंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारचं विधान होणं दुर्दैवी असल्याचं सांगत मिर्झा यांनी याचा तीव्र निषेध केला. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे अशा प्रकारची वक्तव्यं करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघාලं असून पुढील काही दिवसांत हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AMALI MUKTA
FollowFeb 26, 2026 16:30:540
Report
VTVinit Tyagi
FollowFeb 26, 2026 16:30:280
Report
0
Report
RKRaj Kishore
FollowFeb 26, 2026 16:18:270
Report
SPSohan Pramanik
FollowFeb 26, 2026 16:18:130
Report
RRRakesh Ranjan
FollowFeb 26, 2026 16:17:540
Report
SLSanjay Lohani
FollowFeb 26, 2026 16:17:420
Report
SPSatya Prakash
FollowFeb 26, 2026 16:17:230
Report
RRRakesh Ranjan
FollowFeb 26, 2026 16:16:520
Report
DGDeepak Goyal
FollowFeb 26, 2026 16:16:320
Report
RVRaunak Vyas
FollowFeb 26, 2026 16:16:1698
Report
DGDeepak Goyal
FollowFeb 26, 2026 16:15:5536
Report
STSharad Tak
FollowFeb 26, 2026 16:15:340
Report
PTPreeti Tanwar
FollowFeb 26, 2026 16:15:100
Report