Back
महाराष्ट्र की राजनीति में BJP–MIM का अचानक गठबंधन, अकोला नगरपालिका में सत्ता स्थापन
JJJAYESH JAGAD
Jan 07, 2026 06:02:39
Akola, Maharashtra
महाराष्ट्रातील राजकारण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. युती आणि आघाड्यांच्या राजकारणात कधी काय घडेल, याचा नेम नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. Cut्टर विरोधी पक्षसुद्धा सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात, याचे जिवंत उदाहरण अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत पाहायला मिळत आहे. अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला असून भाजपचे एकूण अकरा नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपचा कट्टर विरोधी पक्ष मानल्या जाणाऱ्या एमआयएमचे पाच उमेदवारही या निवडणुकीत विजयी झाले आहेत.विशेष म्हणजे, निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजप आणि एमआयएमने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र निकालानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येत अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली आहे. भाजप–एमआयएम यांची ही अनपेक्षित आणि अभद्र युती सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे.
या घडामोडींमुळे राज्यातील युती-आघाडीच्या राजकारणावर पुन्हা एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, राजकारणात कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतात, हेच या घटनेतून स्पष्ट होत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowJan 08, 2026 05:35:330
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowJan 08, 2026 05:35:210
Report
DMDILEEP MISHRA
FollowJan 08, 2026 05:34:160
Report
ASANIMESH SINGH
FollowJan 08, 2026 05:33:210
Report
AVArun Vaishnav
FollowJan 08, 2026 05:32:560
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 08, 2026 05:32:380
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 08, 2026 05:32:300
Report
RBRAMESH BALI
FollowJan 08, 2026 05:32:190
Report
AMAjay Mehta
FollowJan 08, 2026 05:32:080
Report
RRRaju Raj
FollowJan 08, 2026 05:31:350
Report
SLSanjay Lohani
FollowJan 08, 2026 05:31:090
Report
MPManish Purohit
FollowJan 08, 2026 05:30:530
Report
RSRahul shukla
FollowJan 08, 2026 05:25:540
Report
ASARUN SINGH
FollowJan 08, 2026 05:25:350
Report