Back
शिवभक्तों की भावनाओं पर अमित ठाकरे के खिलाफ मामला: मिटकरी ने विरोध किया
JJJAYESH JAGAD
Nov 24, 2025 09:45:17
Akola, Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनानंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोध दर्शवला आहे. पुतळ्यावर धूळ असल्याने अमित ठाकरे यांच्या व्यक्त केलेली भावना ही शिवप्रेमातून आलेली प्रतिक्रिया असून, त्यावरून गुन्हा दाखल करणे अनावश्यक असल्याचे मत मिटकरी यांनी मांडले. शिवप्रेमींच्या भावनांना समजून घेण्याची गरज सर्वांनी ओळखावी, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय पातळीवर शाब्दिक खंडन सुरू असले तरी, शिवभक्तीच्या मुद्द्यावरून मिटकरी यांनी अमित ठाकरे यांच्या कृतीचे समर्थन केले आहे.
131
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PSPritesh Sharda
FollowNov 24, 2025 10:44:440
Report
SYSHRIPAL YADAV
FollowNov 24, 2025 10:44:320
Report
PGPARAS GOYAL
FollowNov 24, 2025 10:44:030
Report
GYGAUKARAN YADU
FollowNov 24, 2025 10:43:530
Report
SSsubhash saheb
FollowNov 24, 2025 10:43:210
Report
GYGAUKARAN YADU
FollowNov 24, 2025 10:43:070
Report
OTOP TIWARI
FollowNov 24, 2025 10:42:500
Report
WJWalmik Joshi
FollowNov 24, 2025 10:42:250
Report
DGDeepak Goyal
FollowNov 24, 2025 10:41:370
Report
0
Report
HSHITESH SHARMA
FollowNov 24, 2025 10:41:140
Report
PSParmeshwar Singh
FollowNov 24, 2025 10:40:480
Report
MSManish Sharma
FollowNov 24, 2025 10:40:330
Report
JSJitendra Soni
FollowNov 24, 2025 10:40:180
Report
AMATUL MISHRA
FollowNov 24, 2025 10:40:030
Report