Back
अकोट नगरपालिका में बीजेपी-एमआईएम की युति से महाराष्ट्र में राजनीतिक गर्मी
JJJAYESH JAGAD
Jan 07, 2026 07:59:37
Akola, Maharashtra
महाराष्ट्रातील राजकारण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. युती आणि आघाड्यांच्या राजकारणात कधी काय घडेल, याचा नेम नसतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कट्टर विरोधी पक्ष सुद्धा सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात, याचे जीवंत उदाहरण अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत पाहायला मिळत आहे. अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला असून भाजपचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपचा कट्टर विरोधी पक्ष मानल्या जाणाऱ्या एमआयएमचे ५ नगरसेवकही विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजप आणि एमआयएमने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र निकालानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येत अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापन करत आहे. भाजप–एमआयएम यांची ही अनपेक्षित युती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपने एमआयएमचा पाठिंबा घेतला आहे. अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी उघड तर काही ठिकाणी छुपी युती एमआयएमसोबत सुरू असल्याचा आरोप उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. अंबादास दानवे यांनी सुद्धा टीका केली आहे. अकोट आणि जुना भाईंदरमध्ये अशाच पद्धतीने सत्ता स्थापन झाली असून जे लोक आधी एमआयएम आणि ओवेसीवर टीका करत होते, तेच आता उघडपणे त्यांच्यासोबत काम करत आहेत. एमआयएम आणि भाजपची ही युती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. सत्ता काबीज करण्यासाठी भाजप काहीही करू शकते, अमित साटम आता का बोलत नाहीत, त्या यांच्या भूमिका काय आहेत? ज्याठिकाणी सत्ता हवी आहे, त्या ठिकाणी वाटेल ती युती केली जात आहे. मुंबईत एक भूमिका आणि इतर भागात वेगळी भूमिका दिसून येत असल्याचा गंभीर आरोप सचिन अहिर यांनी केला आहे. अकोट नगरपालिका में भाजपा–एमआईएम ये युतीमुळे राज्यातील राजकारण तापले असून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे. आगामी काळात अशा युतींचे राजकीय पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
NSNivedita Shukla
FollowJan 08, 2026 11:17:45Noida, Uttar Pradesh:Boiling water instantly freezing in extreme cold temperatures
0
Report
PPPraveen Pandey
FollowJan 08, 2026 11:17:310
Report
JSJitendra Soni
FollowJan 08, 2026 11:16:500
Report
RBRAKESH BHAYANA
FollowJan 08, 2026 11:16:240
Report
PKPrakash Kumar Sinha
FollowJan 08, 2026 11:15:020
Report
MSMAYUR SHUKLA
FollowJan 08, 2026 11:14:410
Report
STSumit Tharan
FollowJan 08, 2026 11:14:270
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 08, 2026 11:12:56Noida, Uttar Pradesh:बीजेपी विधायक सुरेश पासी का विवादित बयान.. ना कभी मस्जिद गया, ना कभी जाऊंगा.. मुसलमानों के घर वोट मांगने नहीं जाता
0
Report
ASArvind Singh
FollowJan 08, 2026 11:12:370
Report
HBHemang Barua
FollowJan 08, 2026 11:12:170
Report
DBDEBASHISH BHARATI
FollowJan 08, 2026 11:12:030
Report
TBTarsem Bhardwaj
FollowJan 08, 2026 11:11:240
Report
SGSatpal Garg
FollowJan 08, 2026 11:10:400
Report
RSRajendra sharma
FollowJan 08, 2026 11:09:160
Report