Back
अकोला महापालिका चुनाव: भाजप ने वचननामा जारी, हरित अकोला और विकास का खाका
JJJAYESH JAGAD
Jan 05, 2026 03:18:41
Akola, Maharashtra
अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपकडून अकोला महानगरासाठीचा वचननामा जाहीर करण्यात आला. शहरातील विविध सार्वजनिक व प्रमुख ठिकाणी लावण्यात आलेल्या सुमारे 225 सूचना पेट्यांमधून प्राप्त झालेल्या नागरिकांच्या मतांचा विचार करून हा वचननामा तयार करण्यात आल्याचे भाजपने सांगितले आहे. या वचननाम्यात गेल्या पाच वर्षांत भाजपने केलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला असून, आगामी काळातील विकासात्मक संकल्पनाही मांडण्यात आल्या आहेत. अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहनतळांची व्यवस्था, रुग्णालयांचे सक्षमीकरण, उड्डाणपुलांची उभारणी, नागरिकांसाठी तक्रार निवारण केंद्रांची स्थापना, अतिक्रमण निर्मूलन व रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच ‘हरित अकोला’च्या संकल्पनेतून शहरातील वृक्षसंख्या वाढवण्यावर भर देण्यात येणार असून, पर्यावरणपूरक विकास साधण्याचा संकल्प भाजपच्या वचननाम्यात व्यक्त करण्यात आला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
AKAshok Kumar1
FollowJan 06, 2026 02:34:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 06, 2026 02:33:570
Report
DDDeepak Dwivedi
FollowJan 06, 2026 02:32:48Gwalior, Bhopal, Madhya Pradesh:भोपाल
मुख्यमंत्री डॉ मोहन यादव के आज के कार्यक्रम
आज मंत्रालय में दो बड़ी बैठक लेंगे सीएम
सुबह 11:50 बजे मंत्रालय पहुंचेंगे सीएम
दोपहर 12:45 बजे म.प्र. अर्बन डेवलपमेंट कंपनी लिमिटेड के संचालक मंडल की 11वीं बैठक लेंगे
शाम 4 बजे कैबिनेट की बैठक लेंगे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव
0
Report
AKAjay Kumar Rai
FollowJan 06, 2026 02:32:380
Report
JCJitendra Chaudhary
FollowJan 06, 2026 02:31:520
Report
0
Report
SSShailendra SINGH BAGHEL
FollowJan 06, 2026 02:30:480
Report
VSVISHAL SINGH
FollowJan 06, 2026 02:30:230
Report
AKAshok Kumar1
FollowJan 06, 2026 02:16:130
Report
VSVISHAL SINGH
FollowJan 06, 2026 02:15:59Noida, Uttar Pradesh:लखनऊ में घने कोहरे ने बिजली सप्लाई रोक दी, सड़कों पर लोग परेशान
0
Report
DDDeepak Dwivedi
FollowJan 06, 2026 02:15:180
Report