Back
अकोला में कड़ाके की ठंड, तापमान में 10°C गिरावट; न्यूनतम 12.5°C
JJJAYESH JAGAD
Nov 17, 2025 02:17:09
Akola, Maharashtra
राज्यात थंडीची लाट जोर धरत असून अनेक ठिकाणी तापमानात लक्षणीय घसरण होत आहे. अकोल्यातही गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. केवळ एका आठवड्यात तापमान तब्बल 10 अंश सेल्सिअसने घसरले असून सध्या अकोल्यातील किमान तापमान 12.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीवरही थंडीचा ठसा स्पष्टपणे दिसत आहे. नदीच्या पाण्यावर घनदाट धुक्याची चादर पसरली असून, जणू पाण्यातून थंड वाफा उठत असल्याचा भास होत आहे. सकाळच्या सुमारास नदीकाठचा परिसर पूर्णपणे धुक्यात हरवलेला दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस अकोल्यात अशीच कडाक्याची थंडी कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
155
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
NZNaveen Zee
FollowNov 17, 2025 04:05:170
Report
SKSantosh Kumar
FollowNov 17, 2025 04:04:580
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowNov 17, 2025 04:04:430
Report
ADArvind Dubey
FollowNov 17, 2025 04:04:200
Report
DPDharmendra Pathak
FollowNov 17, 2025 04:03:580
Report
JCJitendra Chaudhary
FollowNov 17, 2025 04:03:400
Report
DDDeepak Dwivedi
FollowNov 17, 2025 04:03:110
Report
VMVimlesh Mishra
FollowNov 17, 2025 04:03:000
Report
AKAtul Kumar Yadav
FollowNov 17, 2025 04:02:470
Report
VRVikash Raut
FollowNov 17, 2025 04:02:260
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowNov 17, 2025 04:02:050
Report
UMUJJWAL MISHRA
FollowNov 17, 2025 04:01:440
Report
APASHISH PRAKASH RAJA
FollowNov 17, 2025 04:00:450
Report
70
Report
67
Report