Back
महायुती के पक्ष में एकता का संकेत, सुनील तटकरे बोले चुनावी रणनीति स्पष्ट
KJKunal Jamdade
Nov 21, 2025 15:16:53
Shirdi, Maharashtra
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बाईट मुद्दे -
ऑन महायुती
आमच्या सर्वांचा प्रयत्न होता की सर्व ठिकाणी महायुती म्हणून लढावं..
परंतु मधल्या कामावधीत निवडणुका न झाल्याने प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते इच्छुक होते..
विधानसभेला आम्ही सर्वांनी एकता दाखवली...
नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही खूप ठिकाणी परस्पर विरोधी लढत आहोत ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही...
परंतु आमच्यात कटुता येणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत...
निकालाच्या दिवशी महाराष्ट्रातील बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात आल्याचं बघायला मिळेल...
ऑन महाविकास आघाडी बिघाडी
महाविकास आघाडी किती तकलादू पद्धतीची होती हे जनतेला बघायला मिळालं...
आम्ही वेगवेगळे लढत असलो तरी महायुतीत कटुता नाही..
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं मात्र त्यानंतर मुंबईमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य मी एकली ज्यांच्यामुळे लोकसभेतील उमेदवार निवडून आले त्यांच्याबद्दल केली जाणारी वक्तव्य योग्य नव्हती त्यामुळे आज ना उद्या महाविकास आघाडीत बिघाडी होणार होती हे या निवडणुकीत बघायला मिळालं...
ऑन शरद पवार अजित पवार एकत्र येणे
स्थानिक परिस्थितीनुसार राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीची युती , याचा अर्थ एकत्रित येण्याचा विषय यामध्ये येत नाही...
NDA मधील सहभाग हा आमचा कायम राहील...
ज्यांना आमच्या सहभागाबद्दल योग्य वाटेल ते सोबत येतील...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रतिक्रिया...
ऑन भरत गोगावले आरोप
त्यांना काय बोलायचे ते बोलुद्या , मी त्याकडे लक्ष देत नाही...
40 वर्षापासून मी टीका झेलत रायगडमध्ये काम करतोय...
रायगडच्या जनतेला माझ्यासारखा कार्यकर्ता भावतो आहे...
टीकाकार टीका करताय मात्र त्यांच्या विचाराची संस्कृती तेवढी असेल त्यांचा DNA तेवढ्याच मनोवृत्तीचा असेल त्याला मी काही करू शकत नाही...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भरत गोगावलेंवर जहरी टीका....
ऑन महेंद्र दळवी आरोप
भाजपची मदत पाठीशी घेऊन जे वेगवेगळ्या पदावर गेले त्यांनी माझ्यावर काय बोलाव...
आपण कशामुळे आहोत त्यांनी हे आधी बोलावं त्यानंतर माझं भाजपचं जाणं वेगैरे त्यावर बोलावं...
ज्यांना राजकारणातलं बाळकडू मिळालं नाही त्यांनी कशाला बोलावं...
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची महेंद्र दळवींवर भाजपच्या प्रवेश बाबत केलेल्या वक्तव्यावर टीका....
ऑन मुंबई पालिका निवडणूक राष्ट्रवादी नको
मी आशिष शेलारांचा वक्तव्य जरूर त्या ठिकाणी ऐकलं , त्यांनी आमच्या पक्षातील नेतृत्वाबाबत भावना व्यक्त केल्या.. याबद्दल मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत आम्ही नक्की बोलू...
मुंबईची महापालिका महायुती म्हणून लढवायची आहे असं वक्तव्य वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलय..
आशिष शेलारांचा गैरसमज माझ्यासारखा कार्यकर्ता नक्कीच दूर करेल...सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया...
116
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
VKVijay1 Kumar
FollowNov 21, 2025 16:00:200
Report
Baldeo, Uttar Pradesh:मथुरा।सीओ महावन ने आज बलदेव थाने का अर्धवार्षिक निरीक्षण किया साथ ही रजिस्टर कार्यालय वी मलखाना चेक किया गया जिसमें उन्होंने साफ सफाई और रजिस्टर पूरे करने के आदेश दिए
0
Report
0
Report
NCNITIN CHAWRE
FollowNov 21, 2025 15:49:0580
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowNov 21, 2025 15:47:3738
Report
AMAnurag Mishra
FollowNov 21, 2025 15:47:2018
Report
RJRakesh Jaiswal
FollowNov 21, 2025 15:46:5684
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowNov 21, 2025 15:46:3662
Report
NTNagendra Tripathi
FollowNov 21, 2025 15:46:1986
Report
STSATISH TAMBOLI
FollowNov 21, 2025 15:46:0369
Report
AGAdarsh Gautam
FollowNov 21, 2025 15:45:4722
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 21, 2025 15:45:2250
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 21, 2025 15:45:1449
Report
103
Report
102
Report