Back
यह भाषण साखर कारखानों में नई पहल की दिशा में बड़ा संकेत दे रहा है
KJKunal Jamdade
Oct 05, 2025 12:01:49
Shirdi, Maharashtra
कोपरगाव / अहिल्यानगर
केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह भाषण मुद्दे
जय शिवाजी, जय भवानी.. घोषणेने भाषणाची सुरुवात
- शंकरराव कोल्हे यांनी जे रोपटे लावले ते वटवृक्ष बनून आपल्यासमोर उभे
- विवेक आज तुम्ही केलेली सुरुवात देशातील सहकारी sakhar कारखानेांना प्रेरणादायी
- मोदी सरकार येणाऱ्या दिवसात पंधरा आणखी साखर कारखान्यांना CNG प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करणार
- डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार
- अहिल्यानगरमध्ये हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते
- GST रिफॉर्म मध्ये शेतकऱ्यांशी संबंधित अनेक बाबी 5 टक्क्यांवर आणल्या
- शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार
- विवेक कोल्हे यांनी केवळ CNG प्लांट उभारला नाही तर त्याच्या विक्रीसाठी विविध कंपन्यांशी करार केला
- सहकारी साखर कारखान्यांनी बहुद्देशीय विचार ठेवावा
- सहकाराची सुरुवात महाराष्ट्रात झाली
- आपल्याला महाराष्ट्रातील सहकारासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी आपली
- संजीवनी गृहने हरित क्रांतीसाठी अनेक मोठे पाऊले टाकली
- नरेंद्र मोदींनी सहकार मंत्रालय स्थापन करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती देण्याचे काम केले
- विदेशी वस्तूंचा वापर आणि व्यापार बंद करायला हवा
- देशाला एक नंबर बनवण्यासाठी स्वदेशीशिवाय पर्याय नाही
- विवेक कोल्हे यांनी केलेली सुरुवात सहकार क्षेत्रात अनेक वर्षे आठवणीत राहील...
भाषण संपले...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
3
Report
ASARUN SINGH
FollowOct 05, 2025 14:04:220
Report
PKPravesh Kumar
FollowOct 05, 2025 14:04:090
Report
ACAshish Chaturvedi
FollowOct 05, 2025 14:03:590
Report
AOAjay Ojha
FollowOct 05, 2025 14:03:490
Report
DSDevendra Singh
FollowOct 05, 2025 14:03:390
Report
SKSundram Kumar
FollowOct 05, 2025 14:03:310
Report

0
Report
DSDevendra Singh
FollowOct 05, 2025 14:02:480
Report
MSMrinal Sinha
FollowOct 05, 2025 14:02:380
Report
MKMUKESH KUMAR
FollowOct 05, 2025 14:02:230
Report
ASAmit Singh
FollowOct 05, 2025 14:01:560
Report
NKNished Kumar
FollowOct 05, 2025 14:01:400
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowOct 05, 2025 14:01:290
Report
ANAbhishek Nirla
FollowOct 05, 2025 14:01:100
Report