Back
संजीवनी ग्रुप के कमलेश सुतार को पत्रकार दिनानिमित्त सम्मान मिला
KJKunal Jamdade
Jan 07, 2026 08:24:56
Shirdi, Maharashtra
Kopargaon News Flash
{sanjivani content preserved as-is with non-news gibberish/metadata removed if present}
संजीवनी समूह व संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित पत्रकार दिनाला झी 24 तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांची प्रमुख उपस्थिती...
संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित कोल्हे , संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे , संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या हस्ते झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांचा सत्कार...
मुख्य संपादक कमलेश सुतार यांचं पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन ऐकण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील वृत्तपत्र , इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती...
एकेकाळी इंजिनीअर्स दक्षिण भारताचा मक्ता होता , आज देशाचं नाव मोठं करणारे मराठमोळे इंजिनीअर्स तयार करण्याचे काम संजीवनीने केलंय..
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने केलेलं हे काम मराठी भाषेवरती खूप मोठा उपकार..
मला खूप अभिमान...
झी 24 तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्याकडून संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट आणि संजीवनी उद्योग समूहाचे कौतुक...
पत्रकारांनी पत्रकारिता करताना फक्त दर्पण हा शब्द लक्षात ठेवायचा दर्पण म्हणजे आरसा एवढच म्हणजे पत्रकारांनी खूप कमविले...
झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांचं पत्रकारांना आवाहन...
मुख्य संपादक कमलेश सुतार भाषण मुद्दे -
माझी खंत , महिला पत्रकारांची उपस्थिती नाही...
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना सन्मान...
पत्रकारिता हा समाजाचा आरसा...
आजच्या राजकारणात तरुणांनी वाकून नमस्कार करावा ही परिस्थिती आता नाही....
पत्रकारांना मुक्तपणे काम करण्याची व्यवस्था नाही...
भारतात पत्रकारिता करण्यासाठी पाहिजे तेवढं स्वातंत्र्य नाही...
एका उमेदवाराने AB फॉर्म खाऊन टाकला...खूप विशेष गोष्ट..
प्रत्येक कार्यकर्त्याला नेता व्हायचं आहे..
राजकारण म्हणजे व्यावसायिक..
संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे उत्तम काम...कमलेश सुतार
पत्रकारांना प्रत्येक व्यवस्थेने समजून घेणं गरजेचं...
जात समूहातील दुर्दैवी पत्रकारिता मला बघायला मिळाली....
राजकीय संस्कृतीच्या नावाखाली खूप गोष्टी खपवल्या जातात...
फेसबुकवर राजकीय कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडणार आणि दुसऱ्या दिवशी लग्न संभारंभात भेटणार आणि म्हणणार ही राजकीय संस्कृती...
राजकीय मंडळींनी राजकारणाचा संपूर्ण खेळ करून ठेवलाय...
जे Goa/Govarty राजकारणाबद्दल आम्ही हसायचो ते राजकारण आता महाराष्ट्रात घडायला लागलं..
देशात मराठमोळा इंजिनिअर तयार करण्याचं काम संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट करतय , मला खूप अभिमान...
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने केलेलं हे काम मराठी भाषेवरती खूप मोठा उपकार..
स्टेज भाषण - कमलेश सुतार , मुख्य संपादक
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
KKKamal Kumar
FollowJan 08, 2026 12:16:310
Report
HSHarish Sharma2
FollowJan 08, 2026 12:15:390
Report
BBBindu Bhushan
FollowJan 08, 2026 12:15:280
Report
UMUJJWAL MISHRA
FollowJan 08, 2026 12:15:060
Report
KAKHURSHEED AALAM
FollowJan 08, 2026 12:13:570
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 08, 2026 12:13:460
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowJan 08, 2026 12:13:120
Report
NMNitesh Mishra
FollowJan 08, 2026 12:12:400
Report
HBHeeralal Bhati
FollowJan 08, 2026 12:12:240
Report
SRSANDEEP RATHORE
FollowJan 08, 2026 12:12:100
Report
RJRahul Joshi
FollowJan 08, 2026 12:11:480
Report
SSSwapnil Sonal
FollowJan 08, 2026 12:11:190
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 08, 2026 12:11:100
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowJan 08, 2026 12:10:450
Report