Back
संगमनेर में थोरात के नेतृत्व में विकास योजनाओं पर कांग्रेस का प्रचार आरंभ
KJKunal Jamdade
Nov 22, 2025 12:35:24
Shirdi, Maharashtra
Anc - संगमनेर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली... पक्ष चिन्ह ऐवजी सिंह या निशाणीवर बाळासाहेब थोरात यांची संगमनेर सेवा समिती रिंगणात आहे... काँग्रेस मधून निलंबित असलेले नाशिक पदवीधर चे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या निवडणूक रिंगणात आहे. आज संगमनेर शहरात संगमनेर सेवा समिती या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मागील 40 वर्षाच्या विकासाचा पाढा वाचत विरोधकांवर टीका केली...
*काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात साउंड बाईट पॉइंटर*
संगमनेर तालुका म्हणून चर्चा करायला हवी..
तालुक्यातील सहकारामुळे शहरात विकास झाला..
आपण काम करताना विरोधकांना देखील शिक्षण संस्थानची परवानगी मिळून दिली..
(थोरात्बभाषण करताना कचरा घंटागाडी त्याभागात पोहचली)
हा कार्यक्रम दुर्गा ताईंनी सुरू केला..
आता यात गोंधळ सुरू झालाय..
जीव घालून काम केल्यामुळे प्रशासक असताना देखील कचरा नियोजन काम व्यवस्थित सुरू होते..
शिर्डीचे विमानतळ देखील जवळ आले ते माझ्यामुळे..
आपण अनेक रस्ते केले मात्र अजूनही नगर मनमाड रस्ता दुरुस्त होत नाही...
ज्याला अंग मोकळे करून घ्यायचं त्यांनी तिकडून एकदाच जा..
तो रोड का नाही होत हे तुम्ही तपासा..
( नाव न घेता विखेंवर टीका)
पुणे नाशिक रेल्वे साठी मी प्रयत्न केले..
समनापूर येथे स्टेशन देखील ठरलं.. जमीनही संपादित केली...
कुठ गेले ते ? विचारलं का कोणाला तुम्ही..
प्रचाराला येणाऱ्यांना विचारा रेल्वेचे काय झालं ?
आपण पाण्याची व्यवस्था केली अनेक कामे केली..
मात्र गेल्या वर्षभरात शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती काय असा प्रश्न निर्माण झालाय..
115
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
खूँटी में स्वतंत्रता सेनानी के पोते के निधन पर गाँव में मातम, पूर्व मुख्यमंत्री ने संवेदना व्यक्त की
BKBRAJESH KUMAR
FollowNov 22, 2025 13:17:230
Report
JCJitendra Chaudhary
FollowNov 22, 2025 13:17:140
Report
MKManitosh Kumar
FollowNov 22, 2025 13:16:250
Report
BSBhanu Sharma
FollowNov 22, 2025 13:16:070
Report
SSsubhash saheb
FollowNov 22, 2025 13:15:550
Report
HBHemang Barua
FollowNov 22, 2025 13:15:090
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 22, 2025 13:07:2353
Report
RVRaunak Vyas
FollowNov 22, 2025 13:07:0246
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowNov 22, 2025 13:06:3940
Report
PGPARAS GOYAL
FollowNov 22, 2025 13:06:2423
Report
APANOOP PRATAP SINGH
FollowNov 22, 2025 13:06:1275
Report
38
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowNov 22, 2025 13:05:5372
Report
ASABDUL SATTAR
FollowNov 22, 2025 13:05:3377
Report
SPSatya Prakash
FollowNov 22, 2025 13:05:13Raipur, Chhattisgarh:राजेन्द्र नगर इलाके में मिली युवती की लाश. हत्या की आशंका. पुलिस कॉलोनी के पास खाली प्लाट में बॉडी मिली. हत्या कर लाश फेंके जाने की आशंका.....
48
Report