Back
अहिल्यानगर नगरपालिका चुनाव: भाजपा-राष्ट्रवादी के पांच उम्मीदवार बिनविरोध जीते
LBLAILESH BARGAJE
Jan 03, 2026 02:48:24
Pune, Maharashtra
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकांमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुसंडी मारत दमदार सुरुवात केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी AP चे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी दोन असे एकूण पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे कुमार वाकळे आणि प्रकाश भागानगरे यांची बिनविरोध नवड झाली तर अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या पुष्पा बोरुडे, सोनाबाई शिंदे, करण उदय कराळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उत्सवाच वातावरण आहे.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 166 उमेदवारांनी माघार घेतली तर दोन दिवसात एकूण 194 उमेदवारांनी माघार घेतली आहे. आतापर्यंत एकूण 477 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर आता एकूण 283 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
राष्ट्रवादी AP चे कुमार वाकळे यांची प्रभाग क्र.8 ड मधून बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी AP चे प्रकाश भागानगरे यांची प्रभाग क्रमांक 14 अ मधून बिनविरोध निवड झाली. तर प्रभाग क्रमांक 7 ब मधून भाजपच्या उमेदवार पुष्पा अनिल बोरुडे या बिनविरोध झाल्या, भाजपचे उमेदवार सोनाबाई तायगा शिंदे यांची प्रभाग क्रमांक सहा 6 ब मधून बिनविरोध निवड झाली. तर भाजपचे करण उदय कराळे यांची प्रभाग क्रमांक 6 ड मधून बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
PKPrashant Kumar
FollowJan 03, 2026 04:42:050
Report
MGMOHIT Gomat
FollowJan 03, 2026 04:41:340
Report
0
Report
SLSanjay Lohani
FollowJan 03, 2026 04:40:480
Report
AAANOOP AWASTHI
FollowJan 03, 2026 04:40:160
Report
PKPankaj Kumar
FollowJan 03, 2026 04:40:050
Report
GYGAUKARAN YADU
FollowJan 03, 2026 04:39:380
Report
CSChandrashekhar Solanki
FollowJan 03, 2026 04:37:240
Report
NJNarendra Jaiswal
FollowJan 03, 2026 04:37:080
Report
KJKamran Jalili
FollowJan 03, 2026 04:35:510
Report
DIDamodar Inaniya
FollowJan 03, 2026 04:34:250
Report
KMKuldeep Malwar
FollowJan 03, 2026 04:33:480
Report
SDShankar Dan
FollowJan 03, 2026 04:33:080
Report
RGRupesh Gupta
FollowJan 03, 2026 04:32:110
Report