Back
नवी मुंबई चुनाव: बहिष्कार की धमकी, प्रभाग फिर से बंटवारे पर हंगामा
SNSWATI NAIK
Sept 11, 2025 15:45:09
Navi Mumbai, Maharashtra
story slug - निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा तुर्भे ग्रामस्थ्यांचा इशारा
निवडणूक पर बहिष्कार
FTP slug - nm election sunavni
byet- ramchandra gharat,
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor - आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी साठी हरकती सूचना वर सुनावणी झाली आहे , 500 पेक्षा अधिक नागरिकांनी आज सुनावणीला हजेरी लावत विरोध दर्शविला यात
तुर्भे गावाचा काही भाग सानपाडा विभागाला जोडल्याने नागरिक नाराज.काही लोकांनी भ्रष्टाचार करण्यासाठी प्रभागाची मोडतोड केल्याचा माजी नगरसेवक रामचंद्र घरत यांनी आरोप केला असून,
प्रभाग रचनेत दुरुस्थी न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा तुर्भे ग्रामस्थ्यांचा इशारा
बाईट- रामचंद्र घरत
vo 1- माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रभाग क्रमांक 6 वर हरकत नोंदवली आहे. भौगोलिक दृष्ट्या सलग नसल्याने तसेच वाडी वस्ती रस्ते यांची मोडतोड करुन 2011च्या जनगणनेनुसार प्रभागाची निर्मिती कर्ली असून यामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागेल अशी प्रतिक्रिया सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केलेय.
बाईट - सुधाकर सोनावणे
vo2 माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी प्रभाग रचना अतिशय चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप केलाय. प्रभाग क्रमांक 5 हा हायवेच्या दोन्ही बाजूला विभागला गेलाय. ज्याप्रकारे प्रभाग रचना केलेय त्यामध्ये यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. नागरिकांच्या मतांचा टक्का वाढावा आणि भौगोलिकदृष्ट्या योग्य प्रभागाची 4निर्मिती करावी अशी मागणी करण्यात आलेय.
बाईट- अशोक पाटील
----------
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AMABHAYA MOHANTY
FollowSept 13, 2025 08:35:520
Report
MSManish Sharma
FollowSept 13, 2025 08:35:150
Report
AKAjay Kashyap
FollowSept 13, 2025 08:35:060
Report
VKVINOD KANDPAL
FollowSept 13, 2025 08:34:450
Report
MSManish Sharma
FollowSept 13, 2025 08:34:240
Report
DSDurag singh Rajpurohit
FollowSept 13, 2025 08:34:040
Report
D1Deepak 1
FollowSept 13, 2025 08:33:410
Report
SPSohan Pramanik
FollowSept 13, 2025 08:33:340
Report
0
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 13, 2025 08:33:180
Report
MDMahendra Dubey
FollowSept 13, 2025 08:33:040
Report
DRDamodar Raigar
FollowSept 13, 2025 08:32:510
Report
AKAjay Kashyap
FollowSept 13, 2025 08:32:430
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowSept 13, 2025 08:32:240
Report
DVDinesh Vishwakarma
FollowSept 13, 2025 08:32:100
Report