Back
जळगाव में खड़से का नया बयान: ओबीसी-आरक्षण पर व्यक्तिगत मत
WJWalmik Joshi
Sept 11, 2025 13:04:51
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 11 09JALG_KHADSE_JARNGE_BHUJBAL
Assigned by -
Date- 11-09-25
File _VDO Photo
Byte -4
जळगाव ब्रेक
एकनाथ खडसे byte पॉइंटर
On मनोज जरांगे पाटील
जरांगे यांनी जे मत व्यक्त केलेला आहे हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे..
छगन भुजबळ असतील किंवा मनोज जारंगे पाटील असतील या दोघांनाही आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे
यामुळे जरांगे पाटील यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणे ठीक आहे
ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिल्या पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे..
ओबीसींचा नुकसान होणार नाही याची आम्ही सरकारने घेतली पाहिजे...
ऑन राज ठाकरे उद्धव ठाकरे युती संदर्भात चर्चा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी जर एकत्र येण्याची भूमिका घेतली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे..
आणि ते जर महाविकासाकडे मध्ये येत असतील तर वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करू..
दोघांनी एकत्र आले पाहिजे आणि महाविकास आघाडीचे सहयोगी सदस्य झाले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे
अशी भूमिका आमदार एकनाथ खडसे यांनी राजाने उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यते संदर्भात बोलताना व्यक्त केली आहे
या संदर्भात जो तो त्याचे मत व्यक्त करत आहे मात्र याचा फायदा होतो की नाही हे निवडणुका आल्यावरच स्पष्ट होईल
ऑन चंद्रशेखर बावनकुळे
कोणत्याही जाती संदर्भातला प्रमाणपत्र काढत असताना कुणालाही... पुरावे दिल्याशिवाय प्रमाणपत्र हे मिळतच नाही.
त्यामुळे कुणबी संदर्भात दाखला घ्यायचा असेल तर कुणबी असल्याची पुरावे दिल्याशिवाय तो दाखला मिळणारच नाही
ऑन महादेव जानकर
महादेव जानकर हे आतापर्यंत महायुतीच्या सोबत होते.आता त्या नेत्यांची भूमिका बदलली..
महायुतीच्या माध्यमातून त्याची निराशा झालेली असेल. त्यामुळे म्हणून त्यांनी आपली भूमिका आता बदलली असेल..
ऑन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीस कौतुक
हे बघा विकासाची भूमिका वेगळी आहे.. आणि ओबीसी यांची भूमिका वेगळी आहे..
त्यामुळे छगन भुजबळ यांनी देवेंद्रजी यांचे कौतुक केलं असेल तर ते विकासाच्या बाबतीत आहे..
मला वाटतं या वेगवेगळ्या भूमिका आहे..
याचा राजकारणाशी काही संबंध नाही.
ऑन देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विकास होतो आहे असे वाटते का?
देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये विकास होतो आहे. तो फक्त मुंबई पुणे आणि नाशिक विभागामध्ये. होतो आहे.
पण महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये विकास अजून पोहोचलाच नाही असं चित्र आहे..
ऑन जिल्ह्यात बेरोजगारी / चार मंत्री
जळगाव जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत.केळीचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे अतिवृष्टीच्या नुकसाना संदर्भातली नुकसान भरपाई अद्यापपर्यंत मिळालेली नाही.
तीन तीन कॅबिनेट मंत्री आणि एक केंद्रामध्ये राज्यमंत्री असे चार चार मंत्री असताना.मंत्र्यांचे जळगाव जिल्ह्यातल्या या प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे
आता केळीवाला केळी उत्पादक शेतकरी सुद्धा आता आत्महत्या करावा लागेल अशी भीती देखील एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे
चारही मंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं जनतेची अपेक्षा आहे मात्र ती फोल ठरते आहे..
ऑन नेपाळप्रमाणे भारतात उद्रेक होईल का?
आपल्या देशामध्ये बेरोजगारी आणि महागाई मोठ्या प्रमाणावर वाढते आहे..
त्यामुळे जे नेपाळमध्ये घडलं ते आपल्या हिंदुस्तानामध्ये घडलं तर नवल वाटू नये.
असं मत एकनाथ खडसे यांनी नेपाळ येथे झालेल्या क्रांतीच्या विषयावर बोलताना व्यक्त केला आहे
ऑन मंगेश चव्हाण
मंगेश चव्हाण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळचे असल्याचे सांगितलं जातं.
गृहमंत्र्याच्या जवळच्या असताना सुद्धा सहा ते सात तास पोलिसात गुन्हा दाखल होत नाही.याचा अर्थ असा आहे की आमदार मंगेश चव्हाण यांचा प्रभाव कमी आहे
आधी सहा तास पोलीस ठाण्यात महिला गुन्हा दाखल करण्यासाठी बसते त्यानंतर महिला गुन्हा दाखल करायला नकार देते, या महिलेवर कुणाचा दबाव होता का? या महिलेला कुणी दबावा खाली पोलीस स्टेशनला आणलं होतं का?
गुन्हा दाखल झाला नाही तर संदीप पाटील यांना निलंबित करण्याचं काय काम? अशा पद्धतीने अधिकाऱ्याला निलंबित केल्यामुळे दुसऱ्या अधिकारांमध्ये अस्वस्थता आहे..
राजकारणामध्ये अशा पद्धतीने स्टंट बऱ्याच वेळेस केले जातात त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांची ही स्टंटबाजी असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे
राज्यांमध्येच कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे.
राज्यातलं सोडून द्या जळगाव जिल्ह्याचे चित्रअत्यंत भयानक आहे
कोट्यावधी रुपयांचे ड्रग्स आणि गुटखा हे जळगाव जिल्ह्यात सापडत आहे परंतु. कायद्याचं धाक या राज्यामध्ये राहिले नाही असे चित्र आहे
एकंदरीतच या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ही बिघडलेली आहे
बाईट _आमदार एकनाथ खडसे..
13
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AMABHAYA MOHANTY
FollowSept 13, 2025 08:35:520
Report
MSManish Sharma
FollowSept 13, 2025 08:35:150
Report
AKAjay Kashyap
FollowSept 13, 2025 08:35:060
Report
VKVINOD KANDPAL
FollowSept 13, 2025 08:34:450
Report
MSManish Sharma
FollowSept 13, 2025 08:34:240
Report
DSDurag singh Rajpurohit
FollowSept 13, 2025 08:34:040
Report
D1Deepak 1
FollowSept 13, 2025 08:33:410
Report
SPSohan Pramanik
FollowSept 13, 2025 08:33:340
Report
0
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 13, 2025 08:33:180
Report
MDMahendra Dubey
FollowSept 13, 2025 08:33:040
Report
DRDamodar Raigar
FollowSept 13, 2025 08:32:510
Report
AKAjay Kashyap
FollowSept 13, 2025 08:32:430
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowSept 13, 2025 08:32:240
Report
DVDinesh Vishwakarma
FollowSept 13, 2025 08:32:100
Report