Back
जळगाव: उन्मेष पाटील ने मंगेश चव्हाण पर तीखा तंज
WJWalmik Joshi
Sept 10, 2025 13:02:10
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG-1009ZTJALG UNMESH PATIL BYTE
Assigned by -
Date- 10-09-25
File _VDO 4 Photo
Byte -1
जळगाव ब्रेक
शिवसेना ठाकरे गट माजी खासदार उन्मेश पाटील ऑन मंगेश चव्हाण
स्टंटबाज नौटंकीबाज म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर खोचक टीका केली आहे
स्टंटबाज, नौटंकीबाज लोकप्रतिनिधी कसा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे चाळीसगावचे सन्माननीय आमदार असल्याचे उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे
पीडित महिलेवरील अत्याचार प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यानंतरही गुन्हा न दाखल झाल्याने यावरून उन्मेष पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर टीका केली आहे..
वेगवेगळ्या विषय सोडवण्याच्या माध्यमातून सवंग लोकप्रियतेचा आजार भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना झाल्याचे देखील उन्मेश पाटील यांनी म्हटले आहे
गृहमंत्री भाजपचे असताना भाजपच्या आमदाराच्या तक्रारीनंतर पाठपुराव्यानंतर सुद्धा गुन्हा दाखल होत नाही याला काय म्हणायचे त्याला काय म्हणायचे असा प्रश्न देखील उमेश पाटील यांनी उपस्थित केला..
बालिश बुद्धी म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुर्लक्ष करताहेत का? असा सवाल उपस्थित करत उन्मेष पाटील यांनी टीका केली आहे
Byte : उन्मेष पाटील,( माजी खासदार, शिवसेना ठाकरे गट)
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowSept 13, 2025 10:37:150
Report
VKVIJAY KUMAR
FollowSept 13, 2025 10:37:090
Report
ACAshish Chauhan
FollowSept 13, 2025 10:36:090
Report
KJKamran Jalili
FollowSept 13, 2025 10:36:030
Report
SKSunny Kumar
FollowSept 13, 2025 10:35:550
Report
NSNiroj Satapathy
FollowSept 13, 2025 10:35:48Koraput, Odisha:କୋରାପୁଟ - ବସଷ୍ଟାଣ୍ଡ ନିକଟରେ ଥିବା ବିଶ୍ୱାସରାୟ ମାର୍କେଟ କମ୍ପ୍ଲେକ୍ସ ର ଦୁଇଟି ଦୋକାନ ଗୃହ ଧସିବାରୁ ୫ ଜଣ ଫସି ରହିଥିବା ଆଶଙ୍କା। ଉଦ୍ଧାର କାର୍ଯ୍ୟ ଜାରି।
0
Report
GPGaurav Patel
FollowSept 13, 2025 10:35:410
Report
BABASHIR AHMED MIR (Sagar)
FollowSept 13, 2025 10:35:340
Report
DRDamodar Raigar
FollowSept 13, 2025 10:35:240
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 13, 2025 10:35:150
Report
TTTRIPURESH TRIPATHI
FollowSept 13, 2025 10:35:030
Report
MTMD. TARIQ
FollowSept 13, 2025 10:34:500
Report
NKNeeraj Kumar Gaur
FollowSept 13, 2025 10:34:380
Report
TTTRIPURESH TRIPATHI
FollowSept 13, 2025 10:34:250
Report
0
Report