Back
पिता ने बेटी के साथ दुष्कर्म, नाशिक में गिरफ्तार आरोपी
SGSagar Gaikwad
Sept 10, 2025 03:45:57
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_girl_rape
पोटच्या मुलीवर जन्मदात्या पित्याने केला अत्याचार
अँकर
जन्मदात्या पित्याने नात्याला काळिमा लावणारे कृत्य करत आपल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलीये.. सोनोग्राफीनंतर उजेडात आलेल्या या संवेदनशील गैरकृत्याचा गंगापूर पोलिसांनी गांभीर्याने तपास करत 'डीएनए' नमुन्यांची चाचणी अहवालावरून आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.एका परप्रांतीय कुटुंबातील सतरा वर्षीय मुलीला महिनाभरापूर्वी डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयात उपचारासाठी तिच्या आईने दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर पोटदुखी व पोट स्वच्छ होत नसल्याची तक्रार तिने सांगितली. यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता ती मुलगी सात आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. त्यामुळे तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर पोलिसांनी दाखल होत पीडित मुलगी व तिच्या आईसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र या मायलेकींसह तिच्या वडिलांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहायक निरीक्षक पूनम पाटील, परिविक्षाधिन उपनिरीक्षक प्रियंका कवाद यांची दोन पथके तयार केली. पथकांनी पीडित मुलगी, व गर्भाचे डीएनए नमुने संकलित करत तपासणीला पाठविले...
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AMABHAYA MOHANTY
FollowSept 13, 2025 08:35:520
Report
MSManish Sharma
FollowSept 13, 2025 08:35:150
Report
AKAjay Kashyap
FollowSept 13, 2025 08:35:060
Report
VKVINOD KANDPAL
FollowSept 13, 2025 08:34:450
Report
MSManish Sharma
FollowSept 13, 2025 08:34:240
Report
DSDurag singh Rajpurohit
FollowSept 13, 2025 08:34:040
Report
D1Deepak 1
FollowSept 13, 2025 08:33:410
Report
SPSohan Pramanik
FollowSept 13, 2025 08:33:340
Report
0
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 13, 2025 08:33:180
Report
MDMahendra Dubey
FollowSept 13, 2025 08:33:040
Report
DRDamodar Raigar
FollowSept 13, 2025 08:32:510
Report
AKAjay Kashyap
FollowSept 13, 2025 08:32:430
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowSept 13, 2025 08:32:240
Report
DVDinesh Vishwakarma
FollowSept 13, 2025 08:32:100
Report