Back
व्हायरल व्हिडिओ: मुलगा वडिलांना मारहाण करताना पकडला!
AKAMAR KANE
Aug 11, 2025 17:31:53
Nagpur, Maharashtra
बाईट आणि व्हिडिओ व्हाट्सअप केले आहे
--------
**व्हायरल व्हिडिओ, मुलगा करतो वृद्ध पित्याला मारहाण*
व्हिडियो मध्ये सोफ्यावर बसलेले वृद्ध वडील आणि समोर उभा असलेला टी शर्ट आणि बर्म्युडा पँट घातलेला मुलगा..आईच्या समोर मुलगा पित्याला थप्पड मारत मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. कधी पित्याचे केस धरून कधी कान धरून, तर कधी चक्क जन्मदात्या पित्याची मान धरून मारहाण करीत असल्याचे व्हिडिओ वरून दिसून येत आहे.
नागपूर पोलिसांनी शांती नगर भागातील ते घर हुडकून काढले जिथे हा प्रकार घडला. मात्र, मारहाण होत असलेल्या पित्याने आधी हा प्रकारच घडला नसल्याचा दावा केला. पोलिसांनी त्याला तक्रार घेण्यास तयार असल्याचे सांगतच त्याने आपल्या कोणतीही तक्रार द्यायची नसल्याचे सांगितले. मुलाच्या आईने हा आमचा घरगुती कौटुंबिक मामला असून आमच्यापैकी कुणी काही म्हटलेले नसताना आपण इथेच आलात कसे असा उलट सवाल पोलिसांना केला. मात्र, पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत मुलाला बऱ्यापैकी खडसावले आणि समज दिला.
Byte :
गजानन तामठे, पोलिस निरीक्षक
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
TCTanya chugh
FollowDec 10, 2025 14:47:260
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowDec 10, 2025 14:47:120
Report
PPPraveen Pandey
FollowDec 10, 2025 14:46:450
Report
SSSUNIL SINGH
FollowDec 10, 2025 14:46:230
Report
KJKunal Jamdade
FollowDec 10, 2025 14:46:040
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowDec 10, 2025 14:45:330
Report
Masauli, Uttar Pradesh:बाराबंकी । सुबेहा थाना क्षेत्र के अंतर्गत पूर्वांचल एक्सप्रेसवे पर हुई सड़क दुर्घटना हादसे पर बाराबंकी जिलाधिकारी शशांक त्रिपाठी जी की बाइट
0
Report
0
Report
0
Report
0
Report
AMAnkit Mittal
FollowDec 10, 2025 14:34:04Muzaffarnagar, Uttar Pradesh:2 दिन से सांप कुए में है...वन विभाग के कर्मी सांप को कुएं से निकालने की कोशिश में जुटे हैं...लेकिन अभी तक कामयाबी नहीं मिली है
0
Report
KSKartar Singh Rajput
FollowDec 10, 2025 14:33:52Morena, Madhya Pradesh:ismein mrutakon ke photo hain
0
Report
RKRakesh Kumar
FollowDec 10, 2025 14:33:430
Report
AYAMARJEET YADAV
FollowDec 10, 2025 14:33:280
Report
TCTanya chugh
FollowDec 10, 2025 14:33:100
Report