Back
चाकण नगर परिषद में महायुति के तीन दल आमने-सामने; अध्यक्ष पद पर भिड़ंत
HCHEMANT CHAPUDE
Nov 19, 2025 03:32:28
Shirur, Maharashtra
चाकण / पुणे
गुलाल नगर परिषदांचा
अँकर - चाकण नगर परिषद मध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष आमने-सामने निवडणूक लढवत आहेत, तर महाविकास आघाडीने एकत्र अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिलेला नाही. भाजपा, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आय अध्यक्षपदासाठी आमने सामने आले आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेने नगरसेवक पदासाठी काही जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.. मात्र नगराध्यक्ष पदासाठी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे...
चाकण नगर परिषद
33 हजार 125 मतदार
महिला मतदार -
पुरुष मतदार -
12 प्रभागातील 25 नगरसेवकांच्या जागेसाठी मतदान, नगराध्यक्ष जनतेतून
महिलांसाठी 13 जागा आरक्षित
नगराध्यक्ष पदासाठी (सर्वसाधारण महिला राखीव)
भाजप, शिवसेना (शिंदे), अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आय आमने सामने
शिवसेना (शिंदे) - मनीषा सुरेश गोरे
भाजप - हर्षला घनश्याम चौधरी
राष्ट्रवादी (AP) - भाग्यश्री विवेक वाडेकर
काँग्रेस आय - संगीता आनंद गायकवाड
प्रतिष्ठा पणाला...
खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार आणि उत्तर पुणे जिल्ह्याचे प्रभारी महेश लांडगे आणि खेड आळंदीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांची प्रतिष्ठा पणाला..
उत्तर पुणे जिल्ह्यात एकूण 05 नगर परिषद व 1 नगरपंचायत निवडणुक.
नगरपरिषद - चाकण, आळंदी, राजगुरुनगर, जुन्नर आणि शिरूर
नगरपंचायत - मंचर
निवडणुकीतील पाच मुद्दे
वाहतूक कोंडी, आरोग्य, पिण्याचे पाणी, कचरा आणि स्थानिक नगर परिषदेसाठी मूलभूत सुविधांचा अभाव..
66
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 19, 2025 04:47:540
Report
AMANIL MOHANIA
FollowNov 19, 2025 04:47:220
Report
ANAnil Nagar1
FollowNov 19, 2025 04:47:050
Report
SBSantosh Bhagat
FollowNov 19, 2025 04:46:580
Report
MVManish Vani
FollowNov 19, 2025 04:46:280
Report
KCKumar Chandan
FollowNov 19, 2025 04:46:160
Report
NJNeetu Jha
FollowNov 19, 2025 04:46:040
Report
0
Report
PKPrashant Kumar
FollowNov 19, 2025 04:45:540
Report
0
Report
33
Report
16
Report
SKSantosh Kumar
FollowNov 19, 2025 04:33:43Noida, Uttar Pradesh:Ed की छापेमारी के गेट बंद। जो लोग अपार्टमेंट में रहते हैं, सिर्फ उन्हें जाने की इजाजत। 274A जामिया नगर पते पर रजिस्ट्रर्ड है अल्फालाह। साल 1995 में हुआ था रजिस्ट्रेशन।
19
Report
ASANIMESH SINGH
FollowNov 19, 2025 04:33:0933
Report
ASANIMESH SINGH
FollowNov 19, 2025 04:32:4374
Report