Back
सुधीर मुनगंटीवार की बायट: महाराष्ट्र राजनीति में बड़ा नुकसान
AKAMAR KANE
Jan 28, 2026 11:17:06
Nagpur, Maharashtra
सुधीर मुनगंटीवार बाईट
- सोनरी हृदयाचा राजकारणी गमावला
-- निर्भीड आणि वक्तशीरपणाचे धनी होते
-- स्पष्टपणे हा त्यांचा गुण होता
--- पारदर्शक नेता महाराष्ट्रने गमवला
-- महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनात दुःखाची किनार निर्माण करून दिली
--- ते राहिले नसल्याची किनार प्रत्येकाच्या मनात
--मोठी उणीव महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालीय
-- मोठा आघात महाराष्ट्रवर झाला आहे
--- खुप आठवण आहे... कॅबिनेट मध्ये अनेकदा मतमतांतरे असायचं
-- मी चंद्रपूर एसएनडीटी करता निधी मागितला असता त्यांनी गेल्या वेळेस ही शंभर कोटी दिले... यावेळेसाही दिले.. मुलींच्या शिक्षण महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांनी लगेच हा निधी दिला
-- वित्त मंत्री असताना निधी देताना अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात.. गोडपणे वा कठोररपणे घ्यावे लागतात.ते अजितदादांनी अचूकपणे घेतले
on विमान अपघात
विमानाचा अपघात झाला की Sop असते... DGCA संपूर्ण तपास करत असते.. मानवी की यांत्रिक चूक आहे का याची तपासणी करते
--- विमानाचा अपघात झाला की घातपात आहे की नाही याची तपासणी केली जाते ती एसओपीच असते
-- पोस्टमार्टम आणि सगळ्या गोष्टी तपासल्या जातात... पायलट आरोग्य तपासणी केल्या जातात
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
1
Report
JGJugal Gandhi
FollowJan 28, 2026 14:07:120
Report
AJAvinash Jagnawat
FollowJan 28, 2026 14:06:510
Report
NPNavratan Prajapat
FollowJan 28, 2026 14:06:340
Report
ANAbhishek Nirla
FollowJan 28, 2026 14:06:110
Report
SBSantosh Bhagat
FollowJan 28, 2026 14:05:480
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 28, 2026 14:05:060
Report
AJAvinash Jagnawat
FollowJan 28, 2026 14:04:460
Report
RKRishikesh Kumar
FollowJan 28, 2026 14:04:260
Report
JCJitendra Chaudhary
FollowJan 28, 2026 14:04:080
Report
LSLaxmi Sharma
FollowJan 28, 2026 14:03:080
Report
ASAkhilesh Sharma
FollowJan 28, 2026 14:02:500
Report
PKPRASHANT KUMAR1
FollowJan 28, 2026 14:02:120
Report
MKMUKESH KUMAR
FollowJan 28, 2026 14:01:510
Report
AMAsheesh Maheshwari
FollowJan 28, 2026 14:01:300
Report