Back
गिरीश महाजन के बयान पर राजनीति उफान, महायुती-राष्ट्रवादी के बीच तीखी तकरार
WJWalmik Joshi
Oct 11, 2025 12:01:19
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
मंत्री गिरीश महाजन ऑन कबुतर खाना केवल्य रत्न महाराज वक्तव्य
यात राजकारणाचा काही विषय नाही.
आरोग्याला काही धोका आहे या संदर्भातले संशोधनां ती काही निष्कर्ष आलेले आहेत. त्यामुळे महापालिकेने घेतलेला आहे निर्णय आहे.
हेच कबूतर खाणे बाहेर करावे असे निर्णय महापालिकेने घेतलेला आहे.आणि कबूतरखाणे बाहेर हलवले हेच बरोबर राहील हे आमचं सुद्धा म्हणणं आहे..
ऑन घायवळ बंधू अतिक्रमण आणि मोकळा
जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे आणि ते कुठल्याही पक्षाचे असले तरी..
राज्यामध्ये देवेंद्रजी यांनी तर तिसरा डोळाच उघडलेला आहे.. तिची ती गुन्हेगारी वाढलेली आहे ती कमी करण्याचे काम त्यांनी हाती घेतलेला आहे..
गुन्हेगारी मुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे ते मग घायवळ असो की पायवळ असो.. यात कुठला पक्ष आहे कुठला धर्म आहे कुठला समाज आहे हे सुद्धा पाहिलं जाणार नाही...पोलिसांना सक्त आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे...
ऑन दादा भुसे डोनाल्ड ट्रम्प वक्तव्य
त्यांचे काही संबंध असतील ते त्यांना विनंती करतील..
माझे तर काही संबंध नाही. कारण मी कधी अमेरिकेला गेलेलो नाही.
त्यांच्या संबंध असतील तर ते एकदा त्यांना फोन करून सांगतील या विषयात बोलून घ्या एकदा..l
पालकमंत्री नाशिकच्या पालकमंत्री पदाचे विषयावर दादा भुसे यांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत दादा भुसे यांना जोरदार टोला लगावला आहे
ऑन सदानंद शेट्टी
युती नाही झाली तर आपण एकमेकांना निवडून आणण्यासाठी थोडंच उभ राहणार आहोत.
महायुती मिळून एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न आहे.. पण काही ठिकाणी जमलं नाही तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आम्ही करू.
मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर आम्ही एकमेकांना पाडणारच आहोत.आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार नाही
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत असे मोठ विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं
युती झाली नाही तर भाजपचा कार्यकर्त्यांना पाडणार असं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदानंद शेट्टी यांनी केला आहे
ऑन एकनाथ खडसे
एकनाथ खडसे यांनी काळजी करण्याची गरज नाही त्यांच्या संपत्तीची पूर्ण काळजी आम्ही घेऊ.
त्यांच्या संपत्ती शाबूत कशी राहील याची काळजी आम्ही घेऊ.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मालमत्ता देखील सुरक्षित नाही असा सवाल उपस्थित करत एकनाथ खडसे यांनी टीका केली होती..
एकनाथ खडसे यांच्या याच टिकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिउत्तर देत जोरदार टोला लगावला आहे
ऑन गुलाबराव पाटील
वरिष्ठ स्तरावरून आदेश आहेत आम्ही या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत.. मात्र ज्या ठिकाणी शक्य नसेल अशा काही अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होईल..
ऑन रक्षा खडसे पेट्रोल पंपावर दरोडा
यात माझा हात आहे असं तर एकनाथ खडसे बोलले नाहीत ना.? मला वाटलं दरोडा पडला तर ते माझ्याकडे बोट दाखवतील..
आता मला बोलायला लावू नका त्यांच्यावर मी आता बोलणं सोडलेला आहे.
ऑन मंत्री बाबासाहेब पाटील
मला असं वाटतं कुठल्याच मंत्र्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये..
ते असे काय बोलले कशासाठी बोलले मला माहित नाही..
35 वर्षापासून मी देखील राजकारणात आहे मात्र आम्ही असं कधी बोलत नाही ते शक्य आहे तेच आम्ही बोलतो..
ऑन उद्धव ठाकरे संभाजी नगर मोर्चा
जनावरांसारखा हंबर्डा फोडायचा..एवढ एकच आता त्यांच्याकडे राहिले आहे असे वाटते
ज्या दिवसापार्य त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्या दिवसापासून त्यांच्या नशिबामध्ये हंबरडाच आहे.
शिवसेनेच्या संभाजीनगर येथील मोर्चा गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे
ऑन संजय राऊत
तुमची भूमिका म्हणजे तुमच्या रडगाणंच असतं.. जिंकले तरी ओरडणार हरले तरी ओरडणार.
त्यांना आयुष्यभर आता करायचं आहे आणि हंबर्डे फोडायचे आहे.
ते त्यांचा सर्व खापर राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यावर फोडतात. सर्वोच्च न्यायालय आहे उच्च न्यायालय आहे सर्वांवर ते फोडत असतात.
ऑन उद्धव ठाकरे सर्वाचा बँड वाजवणार वक्तव्य
आता समोर निवडणूक आहे त्यामुळे समजेल.
दोन महिन्यांनी निवडणुका आहे त्यांचे निकाल देखील येतील त्यात कोणाचा बँड वाजतो आणि कोणाचा ढोल फुटतो हे कळेलच
ऑन हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेसच्या अध्यक्षांबद्दल आता काय बोलावं मी एवढं बालीश स्टेटमेंट ते करत असतात.ते कसे काँग्रेसचे अध्यक्ष झाले ते मला सुद्धा कळत नाहीये
त्यांच्या त्यांच्यामध्येच त्यांचे नेत्यांची तोंडात चारही दिशेला वेगवेगळे आहेत.
वडेट्टीवार काय बोलतील आमचे नानासाहेब काय बोलतील आणि आता हे अध्यक्ष आहेत ते काय बोलतील.. चारी दिशेला चार हे नेत्यांची तोंड आहेत
भरकटलेला जहाजासारखी काँग्रेसच्या अवस्था झाली आहे त्यामुळे ते असंच काहीतरी बर गळत असतात..
ऑन ओबीसी मोर्चा
मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांमध्ये देखील मत मतांतर आहेत..
त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते वेगळं सांगतायेत त्यांचे नेते वेगळे सांगतायेत..
ज्याला पटेल त्याने तसं ते करावं.
बाईट _मंत्री गिरीश महाजन..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
Mumbai, Maharashtra:Sanaatan dharm famous preacher pandit Dhirendra Sashtriji visits Siddhivinayak temple,situated in Dadar ( west), Mumbai, Maharashtra, Bharat (lndia) .
0
Report
AMABHAYA MOHANTY
FollowOct 12, 2025 08:21:340
Report
SKSantosh Kumar
FollowOct 12, 2025 08:21:180
Report
FWFAROOQ WANI
FollowOct 12, 2025 08:20:500
Report
RSRavi sharma
FollowOct 12, 2025 08:20:420
Report
SASARIFUDDIN AHMED
FollowOct 12, 2025 08:20:340
Report
BABASHIR AHMED MIR (Sagar)
FollowOct 12, 2025 08:20:240
Report
FWFAROOQ WANI
FollowOct 12, 2025 08:20:170
Report
SKSantosh Kumar
FollowOct 12, 2025 08:20:070
Report
DRDamodar Raigar
FollowOct 12, 2025 08:19:563
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowOct 12, 2025 08:19:470
Report
JCJitendra Chaudhary
FollowOct 12, 2025 08:19:040
Report
KCKumar Chandan
FollowOct 12, 2025 08:18:410
Report
RTRAJENDRA TIWARI
FollowOct 12, 2025 08:18:330
Report
DMDILEEP MISHRA
FollowOct 12, 2025 08:18:220
Report