Back
जलगांव के सराफ बाजार में सोने-चांदी की कीमतों में भारी गिरावट, सोना 500 रु और चांदी 2000 रु नीचे
WJWalmik Joshi
Oct 27, 2025 09:05:34
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी झाली घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 500 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 2 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 26 हजार 200 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या उतारा चढ-उतार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 15 ऑक्टोंबर रोजी चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 86 हजार रुपयांवर होते...तर आज चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 51 हजार रुपयांपर्यंत घसरले आहे. 15 ऑक्टोंबर ते 27 ऑक्टोंबर या कालावधीमध्ये चांदी चाळीस हजार घसरलेली पाहायला मिळते आहे. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आजपर्यंतची सगळ्यात मोठी घसरण माणनली जाते आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ADArjun Devda
FollowOct 27, 2025 12:01:460
Report
BBBindu Bhushan
FollowOct 27, 2025 12:01:320
Report
HUHITESH UPADHYAY
FollowOct 27, 2025 12:01:110
Report
AKAlok Kumar
FollowOct 27, 2025 12:00:560
Report
ACAshish Chaturvedi
FollowOct 27, 2025 12:00:400
Report
SJSantosh Jaiswal
FollowOct 27, 2025 12:00:190
Report
MKManitosh Kumar
FollowOct 27, 2025 12:00:000
Report
AVArun Vaishnav
FollowOct 27, 2025 11:59:451
Report
BBBindu Bhushan
FollowOct 27, 2025 11:59:340
Report
AKAlok Kumar
FollowOct 27, 2025 11:59:170
Report
AKAjay Kashyap
FollowOct 27, 2025 11:59:040
Report
0
Report
RMRAHUL MISHRA
FollowOct 27, 2025 11:58:250
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowOct 27, 2025 11:58:080
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 27, 2025 11:57:480
Report
