Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423102

झी 24 तासच्या बातमीने वासोळ शाळेत स्वच्छता आणली!

SKSudarshan Khillare
Jul 09, 2025 01:00:53
Deola, Maharashtra
झी 24 तास च्या बातमीचा इम्पॅक्ट..... झी 24 तास वर बातमी झळकताच वासोळ येथील जिल्हा परिषद शाळेचा परिसर झाला स्वच्छ..... अँकर :- देवळा तालुक्यातील वासोळ या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य मुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याची बातमी झी 24 दिनांक 5 जुलै रोजी दाखवण्यात आली होती या बातमीची दखल प्रशासनाने तात्काळ घेत शाळेच्या आवारात साफसफाई करून रस्त्यावरील चिखल देखील हटवला आहे यामुळे येथील नागरिकांनी झी 24 तास चे आभार मानते आहे. *सोबत दिनांक 5 जुलै च्या बातमीची क्लिप देखील दिलेली आहे * बाईट :- प्रशांत गिरासे , स्थानिक ग्रामस्थ वासोळ, देवळा
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top