Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापुरात युवा शेतकऱ्याची आत्महत्या: कारण अद्याप अस्पष्ट!

AAABHISHEK ADEPPA
Jul 12, 2025 02:30:13
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात अज्ञात कारणावरून युवा शेतकऱ्याची आत्महत्या - सोलापुरात अज्ञात कारणावरून युवा शेतकऱ्याची आत्महत्या - दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात घडली घटना - माळाप्पा रेवप्पा दुधाळे वय - 37 असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव - युवा शेतकऱ्याने गळफास घेत संपवले जीवन, कारण मात्र अद्याप अस्पष्ट - पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top