Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423101

जांभळाच्या फळावर विठ्ठलाची अद्भुत प्रतिमा, सोशल मीडियावर धमाल!

Sudarshan Khillare
Jul 06, 2025 03:00:47
Chandwad, Maharashtra
अँकर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या भाटगाव विद्यालयातील कलाशिक्षक देव हिरे यांनी विठ्ठल प्रतिमा चक्क एका जांभळाच्या फळावर साकारली आहे सध्या ही पांडुरंगाची जांभूळ प्रतिमा सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरतो आहे .जांभळाच्या फळावर रंगीत विठ्ठलाची सुंदर प्रतिमा रंगून त्यांनी निसर्गात आणि भक्तीतल्या रंगांना एकत्रित जुळवले आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement