Back
नाशिक दौरे पर छगन भुजबळ ने शरद पवार से क्या कहा?
SKSudarshan Khillare
Sept 13, 2025 05:33:34
Yeola, Maharashtra
*मंत्री छगन भुजबळ ऑन शरद पवार नाशिक दौरा*
पवार साहेब आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी नवीन जुन्या कार्यकर्त्यांना भेटत असतात...
त्यामुळे सर्व लोकांशी चर्चा करायची संधी त्यांना मिळते...
आपल्याकडे कार्यकर्ते कसे राहतील याची ते काळजी घेतात....
त्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याचा काही भाग नाही....
*छगन भुजबळ ऑन मराठा आंदोलन वरील गुन्हे मागे*
माझा अजिबात विरोध नाही
नियमाप्रमाणे आंदोलकांना त्यातून मोकळ करण्यात येत असेल तर माझा विरोध नाही
हा नियम शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, ज्या ठिकाणी अन्याय झाला आहे त्या ठिकाणी मोर्चे काढले असतील, रस्ता रोको केला असेल त्यांना सुद्धा हाच नियम लागू करून त्यांनाही मुक्त करण्यात आलं पाहिजे
*छगन भुजबळ ऑन एसबीसी आरक्षण*
विपी सिंग साहेबांनी जेव्हापासून मंडळ आयोग स्थापन केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतो आहे
आमची केस सुप्रीम कोर्टाच्या नऊ बेंच समोर गेली तिथून त्याला व्यवस्थित चाळणी लावून ओके करून घेतलं...
कोर्टाच्या पायऱ्या या चढावाच लागतात या लढाया सुरूच असतात
या दहा टक्के आरक्षणांमध्ये फक्त एकच समाज आहे
मोदी साहेबांनी जे आरक्षण दिलं त्यात देखील 80 / 90% एकच समाज आहे
आम्ही ओबीसी , दलित आदिवासी यात बांधल्या गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाता येत नव्हतं...
तुम्हाला ते नकोय तुम्हाला EWS दिले त्यात 80 टक्के तुम्ही आहात
तरी सुधा तुम्हाला ओबीसी पाहिजे कशा साठी
मराठा समाजाला खर म्हणजे राजकारण मध्ये आरक्षण मिळालेच आहे इथे काय एखादा व्यक्ती सरपंच होतो ते सुद्धा मराठा समाज नेते ठरवता
आमदार तुमचेच आहे, मंत्री तुमचेच आहे हे मी काय सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे
तुम्हाला राजकीय आरक्षण हवंय की शिक्षण नोकरीमध्ये हवंय
मराठा आरक्षण ईडब्ल्यूएस मध्ये येते मेडिकल मध्ये व इतर क्षेत्रात ओबीसींचा कट ऑफ पॉईंट वरती आहे यांचा कटऑफ खाली आहे फायदा आहे की नुकसान आहे
म्हणून म्हणतो ज्यांना समजत अशा नेत्यांनी त्यांनी बोललं त्यांनी प्रकाश टाकला आमचाही अभ्यास होईल आणि समाजाचा अभ्यास होईल नाही तरी एकतर्फी सर्व चालेल आहे यात नुकसान देखील होईल इथे आल्यानंतर ते सोडावंच लागेल
काही लोकांनी ईडब्ल्यूएस चे सर्टिफिकेट घेऊन ठेवले मराठा आरक्षण देखील चे घेऊन ठेवले
तुम्ही इडब्ल्यूएस घ्या मराठा आरक्षण घ्या कुणबी म्हणून घ्या मग बाकीच्यांनी जायचं कुठे....
मराठा समाज सुप्रीम कोर्टाने देखील सांगितला आहे पुढारलेला समाज आहे
त्यामुळे या गोष्टीचा सर्व अभ्यासू लोकांनी विचार करायला हवा
*छगन भुजबळ ऑन पंतप्रधान नरेंद्र मोदी मनिपुर दौरा*
ते गेले तरी बोलणार नाही गेले तरी बोलणार
ज्यावेळेस मोठा दंगा उसळतो त्यावेळेस मुख्यमंत्री मंत्री जाऊन काय करणार
त्यांनी प्रधानमंत्र्यांची सिक्युरिटी सांभाळायची की दंगा शांत करायचा
शांत झाल्यानंतरच जातात...
*छगन भुजबळ ओबीसी मराठा संघर्ष*
माझं म्हणणं सुद्धा हेच आहे की सर्व शांत झाला पाहिजे
परंतु आज काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा समाजाचे नेते देखील बोलायला तयार नाहीत
मराठा समाजात अभ्यासू लोक आहेत शिक्षण संस्था आहेत या क्षेत्रात आहेत लेखक आहेत परंतु ते बोलू शकत नाही
त्यांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये भय असावं..
*छगन भुजबळ ऑन शरद पवार नाशिक दौरा राजकीय फायदा*
ते आपण येणाऱ्या निवडणुकांमध्ये बघू.....
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 13, 2025 08:47:310
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 08:46:020
Report
PNPratap Naik1
FollowSept 13, 2025 08:45:550
Report
SNSWATI NAIK
FollowSept 13, 2025 08:45:230
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 13, 2025 08:45:140
Report
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 08:35:402
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:34:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 08:33:540
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:30:390
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:533
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:412
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:573
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report