Back
नाशिक में पुराने प्रेम के कारण हत्या की धमकी, अपहरण का प्रयास!
YKYOGESH KHARE
Sept 18, 2025 12:00:15
Nashik, Maharashtra
अँकर इंट्रो:
नाशिकमध्ये पुन्हा एकदा जुन्या प्रेमसंबंधातून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. विवाहित महिलेसोबतच्या नात्यामुळे एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत अपहरण झाल्याची फिर्याद सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलीय.
VO हा आहे तक्रारदार तेजस ज्ञानदेव घाडगे ...त्याची पत्नी मधुमती ही विवाहित नसताना २०१४ ते २०२४ या काळात गिरीशसोबत प्रेमसंबंध होते. गिरीशने लग्न करू नको असे सांगूनही तिच्यासोबत 2025 मध्ये तेजसने लग्न केले... त्यानंतर ही गिरीशने तेजस याला तुला मारून टाकीन अशा धमक्या दिल्या. मात्र तेजस याने याकडे लक्ष दिले. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सातपूर परिसरात पपया नर्सरी समोर तक्रारदार तेजसला गाठले ..तेजस मित्र सौरभ आहेर याला भेटण्यासाठी आला होता...चहाच्या टपरीवर चहा पित असताना गिरीश इंगळे व त्याच्या साथीदारांनी तेजसला गाडीत जबरदस्ती बसवले. त्याला मारहाण करून, मोबाईल हिसकावून घेत अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेत.
Byte फिर्यादी गायब आहे घरही सापडत नाहीये
Vo 2 या प्रकरणी सातपूर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आलाये.घटनेबाबत पोलिसांनी आरोपींविरोधात तपास सुरू केलाय. शहरात दररोज नवनवीन गुन्ह्यांच्या घटना घडतायेत. त्यातच जुन्या प्रेमसंबंधांमुळे झालेल्या या अपहरणाने परिसरात खळबळ उडालीये.
Byte अविनाश खैरनार पोलिस निरीक्षक सातपूर पोलिस स्टेशन
Vo 3 प्रेमसंबंध, वैवाहिक आयुष्य आणि सूड यांचा संगम होऊन झालेली ही धक्कादायक घटना सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. पुढे तपासातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 18, 2025 14:02:570
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 18, 2025 13:45:170
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 13:18:460
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 13:18:240
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 13:16:490
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 18, 2025 13:16:260
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 18, 2025 13:15:480
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 18, 2025 13:15:150
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 13:09:353
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 13:06:584
Report
ABATISH BHOIR
FollowSept 18, 2025 13:05:431
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 13:03:420
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 13:03:210
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 12:48:510
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 12:34:360
Report