Back
वाशिम में प्रभाग रचना अंतिम चरण, 11 सितम्बर तक निर्णय?
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 04:35:41
Washim, Maharashtra
वाशिम:
File:1509ZT_WSM_WARDSTRUCTURE
_OBJECTION
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिम जिल्ह्यातील वाशिम,कारंजा, मंगरूळपीर, रिसोड नगरपरिषद आणि मालेगाव नगरपंचायत यांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.३१ ऑगस्टपर्यंत नागरिकांकडून एकूण ४० आक्षेप दाखल झाले होते.त्यावरील सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदारांची बाजू ऐकली व संबंधित स्थानिक संस्थांकडून स्पष्टीकरण मागवले.या सुनावणीचा अहवाल तयार करून ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे.आता निवडणूक विभागाकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रभाग रचना निश्चित होणार असून, उमेदवार व राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowSept 15, 2025 06:32:090
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 06:31:230
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 06:30:340
Report
SNSWATI NAIK
FollowSept 15, 2025 06:30:110
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 15, 2025 06:17:352
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 15, 2025 06:16:202
Report
UPUmesh Parab
FollowSept 15, 2025 06:15:581
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 15, 2025 06:15:290
Report
SNSWATI NAIK
FollowSept 15, 2025 06:06:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 06:00:170
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 05:48:005
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 05:47:242
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 15, 2025 05:35:203
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 15, 2025 05:34:242
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 15, 2025 05:33:17Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn sillod rain av
feed attached
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील अनेक भागात सकाळपासून मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. देऊळगाव बाजार येथील चारणा नदीला पूर आले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी घुसले आहे. तर काही ठिकाणी गोठ्यांमध्ये देखील पाणी घुसत असल्याचे चित्र आहे.
1
Report