Back
मोताला तहसीलदार पाटील 2 लाख की लाच में रंगे हाथ पकड़ाए
MNMAYUR NIKAM
Sept 15, 2025 05:35:20
Buldhana, Maharashtra
स्टोरी - मोताळा तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपत विभागाचे जाळ्यात...
शेतकऱ्यांकडून वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी घेतली लाच ..
दोन लाखांची लाच घेताना तहसीलदार रंगेहाथ पकडला..
अकोला लाचलुचपत विभागाची कारवाई..
Anchor - बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा येथील तहसीलदार हेमंत पाटील यांना अकोला येथील लाचलुचपत विभागांच्या पथकाने शेतकऱ्यांकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.. याप्रकरणी तहसीलदार हेमंत पाटील यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील केलीय... मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील यांनी एका शेतकऱ्याला वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी एकरी 50 हजार रुपयांची अशी एकूण चार एकराचे दोन लाख रुपयांची मागणी केली होती.. ठरल्याप्रमाणे तहसीलदार पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी दोन लाख रुपयांची लाच घेतली . दरम्यान अकोला येथील लाच लुचपत विभागाचा पथकाने त्यांना रंगरहाथ पकडले .. त्यामुळे महसूल विभागत खळबळ उडालीय आहे ..
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowSept 15, 2025 08:01:230
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 15, 2025 08:00:410
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 15, 2025 08:00:28Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn sillod update av
Feed attched
छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड तालुक्यात सकाळपासून पाऊस सुरू आहे , आमठाणा धावडा या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय तर तालुक्यातील देऊळगाव बाजार या गावात पाणी शिरले आहे, आमठाणा सह आजूबाजूंच्या वाड्या वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी घुसले तर पुलावरून सुद्धा पाणी वाहत आहे या पुराचा नागरिकांना फटका बसलाय
0
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 08:00:170
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 07:51:420
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 07:51:030
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 15, 2025 07:49:512
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 07:49:231
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 07:49:090
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 15, 2025 07:45:250
Report
PNPratap Naik1
FollowSept 15, 2025 07:37:173
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 07:37:102
Report
PNPratap Naik1
FollowSept 15, 2025 07:33:070
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 07:23:081
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 15, 2025 07:18:490
Report