Back
विरार दुर्घटना: आमदारांची घटनास्थळी पाहणी, बेघरांसाठी प्रशासनाला सूचना!
PTPRATHAMESH TAWADE
Aug 27, 2025 01:46:28
Virar, Maharashtra
Date-27aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR MLA VISIT
Feed send by 2c
Type-AVB
Slug- विरार दुर्घटना स्थळी मध्यरात्री भाजप
आमदारांकडून घटनास्थळाची पाहणी
बेघर नागरिकांसाठी सोय करण्याच्या प्रशासनाला सूचना
वसई विरार मधील अनधिकृत इमारतींचा मुद्दा पुन्हा गाजला
बेघर नागरिकांसाठी सोय करण्याच्या प्रशासनाला सूचना
अँकर - विरारमध्ये रमाबाई अपार्टमेंट या इमारतीची दुर्घटना झाल्यानंतर भाजपचे नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक व वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी दुर्घटना घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला...यावेळी मागील काही वर्षात वसई विरार परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांवर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले... महानगरपालिका क्षेत्रात आज असंख्य इमारती धोकादायक अवस्थेत आहेत त्यामुळे रहिवाशांना विश्वासात घेऊन या इमारती रीडेव्हलपमेंट करून कशा सुधारते येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजप आमदारांनी सांगितले आहे... दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी सोय करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले..
बाईट - स्नेहा दुबे पंडित आमदार भाजपा
बाईट - राजन नाईक आमदार भाजपा
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowAug 27, 2025 05:30:31Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2708ZT_INDAPURPATILGANESH
BYTE 1
हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन
Anchor _राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक बाप्पाची विधिवत पूजा केलीय.
सदैव गणरायाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असावा अशी प्रार्थना हर्षवर्धन पाटील यांनी गणपती बाप्पा चरणी केली आहे.
वाईट हर्षवर्धन पाटील अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ माजी मंत्री
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 27, 2025 05:16:394
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 27, 2025 05:15:51Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी-
कोकणात गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरवात
संगमेश्वर तालुक्यातील भातगाव खाडीतून चक्क होडीतून आणले जातात गणराय
खाडीच्या विशाल पात्रामधून आणले जातात गणपती
भातगाव आणि करजुवे गावाला जोडणारी हि खाडी
श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर ग्रामस्थ गणरायांना बोटीतून घरी घेवून येतात
ढोल ताशांच्या गजरात गणराय चक्क होडीतून होतं गणरायचं आगमन
त्यावेळी दणळवळणाची साधने नव्हती त्यामुळे गणपती कसे घरी आणले जायचे हे पुढच्या पिढीला कळण्यासाठी परंपरा कायम
3
Report
KJKunal Jamdade
FollowAug 27, 2025 04:46:32Shirdi, Maharashtra:
Rahuri News Flash
*राजू शेट्टी यांना धक्का...*
*स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश...*
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश...
*रवींद्र मोरे स्वाभिमानीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष...*
शेतकऱ्यांसाठी अनेक लक्षवेधी आंदोलन करणारा नेता अशी मोरे यांची ओळख...
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र मोरे यांचा शिवसेनेत प्रवेश...*
मोरे यांच्या शिवसेना प्रवेशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का...
मोरे यांची शिवसेना शेतकरी सेना उपाध्यक्षपदी नियुक्ती...
3
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 27, 2025 04:46:28Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2708ZT_WSM_EPIK_PAHANI
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशीम
अँकर: ई-पीक पाहणी अँपमध्ये तांत्रिक अडचणींमुळे अर्धा हंगाम संपेपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंदणी करता आली नव्हती.यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडले होते.मात्र आता प्रशासनाने अँपमधील त्रुटी दूर केल्या असून हे अँप सुरळीतपणे सुरू करण्यात आले आहे.तात्काळ आपल्या पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी अँपद्वारे करून घ्यावी.या नोंदणीवर आधारित पिक विमा,अनुदान,शेतकरी कल्याणकारी योजना आणि इतर लाभ मिळणार असल्याने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.दरम्यान,ई-पीक पाहणीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
6
Report
JMJAVED MULANI
FollowAug 27, 2025 04:31:32Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2708ZT_BARAMATIAJIT
FILE 4
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर ... इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे पार पडणार शेतकरी मेळावा......
Anchor_ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी तालुक्यातील विविध विकास कामांची पाहणी केली आहे. यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजता इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर AI तंत्रज्ञाना संदर्भात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती लावणार आहेत.याशिवाय आज सायंकाळी गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध मंडळांना ते सपत्नीक भेट देणार आहेत.
3
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 27, 2025 04:30:35Ambernath, Maharashtra:
उल्हासनगर पवई चौकात ट्रकवरील कंटेनर कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही
Ulh accident
Anchor उल्हासनगर मधील पवई चौकात पहाटेच्या वेळी एका ट्रकवरील कंटेनर अचानक खाली कोसळला. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पवई चौक हा उल्हासनगर शहरातील महत्त्वाचा चौक असून येथून कल्याण आणि अंबरनाथकडे जाणाऱ्या गाड्यांची सतत वर्दळ असते. दिवसा ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र घटनेची वेळ पहाटेची असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
4
Report
PNPratap Naik1
FollowAug 27, 2025 04:16:42Kolhapur, Maharashtra:
Kop Kumbhar Galli Ganapati WT
Feed:- Live U
Anc :- विघ्नहर्ता गणेशाच सर्वत्र उत्साहात स्वागत होत आहे. कोल्हापुरात देखील हाच उत्साह पाहायला मिळत आहे. शहरातील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, बापाची तिकटी, गंगावेश या परिसरातून गणेश भक्त आपल्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत. अनेक भक्तांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्तींना प्राधान्य दिले आहे. कोल्हापुरातील कुंभार गल्लीतून घरगुती गणेश आगमनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी..
Play WT
10
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 27, 2025 04:16:37Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_SARATI
धाराशिव मधून मोठ्या संख्येने सखल मराठा बांधव आंतरवाली सराटीकडे रवाना
पंधरा दिवसाच्या मुक्कामाच्या तयारीसह धाराशिव जिल्ह्यातून मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठा बांधव अंतरवली सराटीकडे
Anchor
धाराशिव -मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे 29 तारखेला होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी अंतरवली सराटीकडे निघाले आहेत. जिल्ह्यातील अनेक गावातून मराठा बांधव 15 दिवसाच्या मुक्कामाची तयारी करून ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन आज आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत.
7
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 27, 2025 04:01:10Nashik, Maharashtra:
feed send by TVU 51
reporter-sagar gaikwad
slug-nsk_ganpati_chopal
अँकर
आज हर घर मे गणेश जी का आगमन हो रहा है महाराष्ट्र में बडे उत्साह का महल दिखाई दे रहा है गणेश चतुर्थी के दिन गणेश जी की प्राणप्रतिष्ठा की जाती है.... नासिक मे भी ऐसा ही मोहन है अब हर घर मे से गणेश जी को घर दिले जाने के लिए लोक बाहर निकले है....गणेश जी को घर ले जाते वक्त परिवार के सदस्य के चेहरे पर उत्साह का और प्रसन्नता दिख रहा है... दस दिन गणेश जी हमारे हा मेहमान बनकर आने वाले है इसी कारण आखोमे आसु आ रहे है ..... इसी मोहोल का नासिक के डोंगरे वस्तीगृह से रिपोर्ट किया है हमारे संवाद आता सागर गायकवाड ने....
1
Report
AKAMAR KANE
FollowAug 27, 2025 04:00:51kolhapur, Maharashtra:
व्हिडिओ असाइन्मेंट च्या नंबर वर व्हाट्सअप केले आहे
-----
.नागपूर
आज पहाटेपासूनच नागपूरतील टेकडी गणपतीला दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे.* गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात भव्य आकर्षक सजावट मंदिराच्या परिसरात करण्यात आली आहे..अपहिली आरती घेण्यासाठी भक्ताची पहाटेपासून रांग लावल्या आहेत. गर्भगृहामध्ये फुलांची सुरेख अशी आरास करण्यात आलीय... पुढील दहा दिवस केवळ नागपूरच नव्हे देशभरातून गणेश भक्त टेकडी गणपतीला दर्शनासाठी पोहोचतील
1
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 27, 2025 03:48:00Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Ozar Lighting
File:01
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc' अष्टविनायक ओझर विघ्नहर नगरी व्दार यात्रा उत्सवा निमित्त सजली असून आकर्षक अशा विविधरंगी विद्युत रोषनाई ने मंदिर परिसर उजळून निघालाय,आज लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा हि अष्टविनायक ओझर नगरी मध्ये संपन्न होणार असून या जन्मोत्सव सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
7
Report
AKAMAR KANE
FollowAug 27, 2025 03:47:50kolhapur, Maharashtra:
Ngp Santi Ganpati wkt
live u ने फीड पाठवले (मराठी आणि हिंदी)
----------
नागपुरातील संती गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणपती जगन्नाथ पुरी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे... मंडळाचे यंदा 68 वे वर्ष आहे... या मंडळाकडून दरवर्षी देशभरातील मोठ्या मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात येते.... महत्त्वाचं म्हणजे जगन्नाथ पुरी मंदिराचे प्रतिकृती साकारताना तेथील पु सहा पुजारी इथे पूजे करता ठेवण्यात आले आहे.... आणि जगन्नाथ मंदिरातील पूजा विधीप्रमाणे दिवसभर संती गणेशोत्सव मंडळातील संपूर्ण धार्मिक विधी पार पडणार आहे.... यावेळी संती गणेशोत्सव मंडळातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
------
बाईट--- संजय चिंचोले, कार्याध्यक्ष संती गणेशोत्सव मंडळ
--- जगन्नाथ पुरी मंदिरातील पुजारी
8
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 27, 2025 03:31:56Beed, Maharashtra:
बीड: मसाजोग ग्रामस्थांसह दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख अंतरवली सराटीकडे रवाना 121
Anc: मसाजोग ग्रामस्थांसह दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत. आरक्षण मिळाले पाहिजे हीच आमची पहिली मागणी आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मी मुंबईकडे निघणार आहे. मुंबईत पोहचल्यानंतर मी परत येणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.. दरम्यान गाडीवर सरपंच संतोष देशमुख आणि मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर लावून धनंजय देशमुख रवाना झाले आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी
121
6
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 27, 2025 03:31:47Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_GANPATI नऊ फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती जिल्ह्यात 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे; 384 ठिकाणी एक गाव-एक गणपती संकल्पना
अँकर :- अमरावती जिल्ह्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी झाली असून यंदा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे नोंदणीकृत झाली असून त्यापैकी 384 ठिकाणी एक गाव-एक गणपती ही अभिनव संकल्पना राबवली जाणार आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात एक गाव-एक गणपती या उपक्रमाने वेग घेतला होता. 2024 मध्ये 347 गावांनी हा प्रयोग यशस्वी केला होता. या संकल्पनेमुळे गावांतील वैमनस्य, राजकीय भेद मिटवून सामाजिक ऐक्याचा संदेश मिळाला. तसेच अनावश्यक स्पर्धा, पैशांचा दुरुपयोग आणि ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळाले. त्यामुळे यंदा या संकल्पनेचा अधिकाधिक विस्तार होईल अशी अपेक्षा प्रशासन व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
3
Report