Back
तुळजाभवानी की निद्रा शुरू: चांदी पलंग पर देवी की दिव्य शय्या
DPdnyaneshwar patange
Sept 15, 2025 03:16:48
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव
DHARA_TULJA
विधिवत पूजेने आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात,
तुळजाभवानी चांदीच्या पलंगावर निद्रस्त.
Anchot
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंचकीनिद्रेला विद्युत पूजाने सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस विधिवत सुरुवात झाली आहे. सायंकाळी सात वाजता पंचामृत अभिषेक झाल्यानंतर रात्री आठ वाजता मंदिरातील सोळा घराण्यांतील मुख्य भोपे पुजाऱ्यांनी आपल्या मानाच्या आरत्या आईसाहेबांना ओवाळल्या. त्यानंतर देवीच्या अंगाला भांडारा लावून, मूर्ती खाद्यावर घेऊन चांदीच्या पलंगावर निद्रेसाठी नेण्यात आली. या निद्रेला घोर निद्रा असे म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार महिषासुरासोबत होणाऱ्या युद्धापूर्वी ही निद्रा दिली जाते. वर्षातून २१ दिवस चालणारी ही परंपरा यंदा १४ ते २२ सप्टेंबरपर्यंत पार पडणार आहे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 15, 2025 05:17:070
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 15, 2025 05:16:550
Report
AKAMAR KANE
FollowSept 15, 2025 05:16:410
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 15, 2025 05:03:120
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 15, 2025 04:49:501
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 04:49:214
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 15, 2025 04:47:28Pune, Maharashtra:अहिल्यानगर जामखेड रोडवर सारोळा बद्धी येथे पुलाचे काम सुरू असताना पावसामुळे पूल वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 04:35:413
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 15, 2025 04:35:172
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 15, 2025 04:35:060
Report
UPUmesh Parab
FollowSept 15, 2025 04:34:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 04:19:514
Report
KPKAILAS PURI
FollowSept 15, 2025 04:19:372
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 15, 2025 04:17:290
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 04:15:510
Report