Back
भारी बारिश से अरुणावती डैम के सभी 11 दरवाजे खुले, सतर्क रहें
SRSHRIKANT RAUT
Sept 15, 2025 05:03:12
Yavatmal, Maharashtra
AVB
मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या दिग्रस येथील अरुणावती धरण पूर्णतः भरले आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याच्या उद्देशाने सर्व अकरा दरवाजे उघडण्यात आले असून १३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठावर वसलेल्या दिग्रस, आर्णी तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने धावंडेचे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. धावंडेचे पाणी अरुणावती धरण पात्रात जमा होते. त्यामुळे अरुणावती प्रकल्पाचे सर्व 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. अद्यापही धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. अशा परिस्थितीत अरूणावती धरण तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowSept 15, 2025 07:04:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 15, 2025 07:04:130
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 15, 2025 07:04:020
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 15, 2025 06:32:090
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 06:31:230
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 06:30:340
Report
SNSWATI NAIK
FollowSept 15, 2025 06:30:110
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 15, 2025 06:17:352
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 15, 2025 06:16:202
Report
UPUmesh Parab
FollowSept 15, 2025 06:15:581
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 15, 2025 06:15:290
Report
SNSWATI NAIK
FollowSept 15, 2025 06:06:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 06:00:170
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 05:48:005
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 05:47:242
Report