Back
कल्याण में आयएमए के बंद से अस्पतालों में घंटों ताले, मरीज रो रहे
ABATISH BHOIR
Sept 18, 2025 13:05:43
Kalyan, Maharashtra
आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
100 हून अधिक रुग्णालये आणि 500 हून अधिक डॉक्टर झाले सहभागी
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) सीसीएमपी अभ्यासक्रमधारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने राज्यभर पुकारलेल्या बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कल्याणमधील शंभरहून अधिक रुग्णालयांनी उपचार सेवा बंद ठेवल्या असून 500 पेक्षा जास्त डॉक्टरांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला. रुग्णालयांतील दैनंदिन वैद्यकीय सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.
आयएमएच्या कल्याण शाखेच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी सांगितले की, “या आंदोलनाचा भाग म्हणून आपत्कालीन सेवा देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. एमएमसी नोंदणीच्या निर्णयाविरोधात आमचा ठाम निषेध आहे आणि हा लढा आम्ही यापुढे असाच चालू ठेवणार असल्याची माहिती कल्याण आय एम ए अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली.”
Byte:-आय एम ए अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 14:20:560
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 14:18:330
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 18, 2025 14:02:570
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 18, 2025 13:45:170
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 13:18:462
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 13:18:240
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 13:16:490
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 18, 2025 13:16:260
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 18, 2025 13:15:480
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 18, 2025 13:15:150
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 13:09:353
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 13:06:584
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 13:03:420
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 13:03:210
Report